Gautam Adani - Priti Adani यांची 'लव्हस्टोरी' सर्वात वेगळी; पहिल्या भेटीनंतर...

लेकीनं Gautam Adani यांच्यासोबत लग्न करावं म्हणून वडिलांनी घेतला पुढाकार; Photo पाहिल्यानंतर नाकारलं स्थळ, पण भेटल्यानंतर मात्र....  

Dec 04, 2022, 12:40 PM IST

Top 100 Richest Indians:  प्रत्येक वर्षी Forbes 100 व्यक्तींची यादी जाहीर करत असते. अनेकांना या यादीकडे लक्ष लागून राहीलेले असते. फोर्ब्स 2022 ने देशातील 100 श्रीमंत व्यक्तींची (Forbes top 100 Richest Indians) यादी जाहीर केली आहे. गौतम अदानी (Gautam Adani) यांनी गेल्या दोन वर्षांत जी झपाट्याने प्रगती केली आहे, ती लोकांच्या कल्पनेपलीकडची आहे. त्यामुळे साऱ्या जगाला त्याची व्यावसायिक जाणीव पटली.

1/6

Gautam Adani, Priti Adani, Love Story, Forbes' 2022 List Of 100 Richest Indians

काही दिवसांपूर्वीच Forbes ची यादी जाहिर झाली होती त्यात त्यांनी पहिल्या क्रमांकावर स्वत:च्या नावाची नोंद केली होती. देशातील अव्वल उद्योगपती आणि सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी (Gautam Adani) यांनी गेल्या दोन वर्षांत जी झपाट्याने प्रगती केली आहे, ती लोकांच्या कल्पनेपलीकडची आहे. त्यामुळे साऱ्या जगाला त्याची व्यावसायिक जाणीव पटली.

2/6

Gautam Adani, Priti Adani, Love Story, Forbes' 2022 List Of 100 Richest Indians

गौतम अदानी जितके श्रीमंत आहे, तितकीच त्याची राहणीही सरळ आणि साधी आहे. अदानी यांचे कुटुंबही लाइमलाइटपासून दूर राहते. जर आपण त्याच्या प्रेमकथेबद्दल बोललो तर ते देखील अगदी सोपे आहे.  

3/6

Gautam Adani, Priti Adani, Love Story, Forbes' 2022 List Of 100 Richest Indians

गौतम अदानी यांच्या यशावर आरएन भास्कर यांनी लिहिलेल्या गौतम अदानी रीइमेजिनिंग बिझनेस इन इंडिया या पुस्तकात गौतम आणि प्रीती अदानी यांच्या प्रेमकथेबद्दल माहिती देण्यात आली आहे. पुस्तकानुसार, गौतम अदानी हे त्यांच्या पत्नी प्रीती गौतमला पसंत नव्हते, मग कसे झाले लग्न?  

4/6

Gautam Adani, Priti Adani, Love Story, Forbes' 2022 List Of 100 Richest Indians

पुस्तकानुसार, प्रीती अदानी जेव्हा डेंटिस्टचे शिक्षण घेत होत्या तेव्हा तिचे वडील सेवंतीलाल यांनी तिच्यासाठी गौतम अदानी यांना पसंती दिली होती. त्यावेळी अदानी स्वतः ग्रॅज्युएशन करत होते. प्रीती यांच्यासमोर गौतम यांचा फोटो दाखवला तेव्हा त्यांनी ते पाहण्यास नकार दिला, पण सेवंतीलालला गौतम अदानीमध्ये भविष्यातील शक्यता दिसल्या होत्या.  

5/6

Gautam Adani, Priti Adani, Love Story, Forbes' 2022 List Of 100 Richest Indians

खूप समजावून सांगितल्यावर प्रीती या गौतम अदानींना भेटायला तयार झाल्या. दोघांनी पहिल्या भेटीतच एकमेकांशी लग्न करण्याचे मान्य केले होते. पण लग्नानंतरचे आयुष्य सोपे नव्हते.  

6/6

Gautam Adani, Priti Adani, Love Story, Forbes' 2022 List Of 100 Richest Indians

गौतम अदानी हे व्यवसायानिमित्त अनेकदा बाहेर राहत असत. अनेक आठवड्यांत, एक दिवसही एकत्र घालवणे कठीण होते. प्रीतीने 1987 मध्ये करण अदानी यांना जन्म दिला तेव्हा गौतम यांनी आयुष्यात पैशापेक्षा कुटुंबाला प्राधान्य द्यायला सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांची प्रगती दिवसेंदिवस चौपट होऊ लागली.