Viral News : मुलगी 21 वर्षांची होताच आई तिचे कपडे काढते आणि...; पाहा कुठे होते व्हर्जिनिटी पार्टी

Viral News : बापरे..! ऐकावं ते नव्हलंच...या ठिकाणी मुलगी 21 वर्षांची झाली की व्हर्जिनिटी पार्टी करण्यात येते. आईच लेकीचे कपडे काढते अन् मग...ही विचित्र प्रथा 

Jun 19, 2023, 16:29 PM IST

Weird Tradition Viral News : प्रत्येक देशाची आपली परंपरा आणि संस्कृती असते. वर्षांवर्षे परंपरा आणि प्रथा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात असते. पण काही देशांमधील परंपरा ऐकून तर विश्वासच बसतं नाही. या विचित्र प्रथा परंपरा अगदी आजही पाळल्या जातात. 

1/10

अशाच एका विचित्र आणि धक्कादायक प्रथेबद्दल आज आपण बोलणार आहोत. या देशात मुलगी 21 वर्षांची झाली त्यांची व्हर्जिनिटी पार्टी केली जाते. 

2/10

अगदी या पार्टीमध्ये तरुणींना आपल्या व्हर्जिनिटीचा पुरावा द्यावा लागतो. या व्हर्जिनीटी पार्टी सोहळ्यासाठी कुटुंबातील नातेवाईकांना बोलवलं जातं. या पार्टीत मुलीची आईच तिचे कपडे काढत कौमार्य चाचणी करते. (Traditions in Africa)

3/10

आफ्रिकेतल्या झुलू जमातीमध्ये ही परंपरा आजही पाळली जाते. मुलींच्या या व्हर्जिनिटी पार्टीला त्यांच्या भाषेत उमेमुलो असं म्हणतात. या जमातीत लग्नाआधी मुलीचं शारीरिक संबंध ठेवणे गुन्हा मानला जातो. 

4/10

त्यामुळे ज्या मुली लग्नाच्या वयाच्या म्हणजे 21 वर्षांच्या झाल्या की ही चाचणी होते. या पार्टीमध्ये मुलीच्या आवडीचे पदार्थ असतात. त्याशिवाय मोठ्या थाट्यामाट्यात ही पार्टी केली जाते.   

5/10

दरम्यान गेल्या वर्षांपासून या परंपरेला तरुणींनी विरोध करण्यास सुरुवात केली आहे. स्त्री पुरुष समानतेचा मुद्दा धरुन या तरुणींनी व्हर्जिनिटी टेस्ट करण्यास नकार दिला आहे.   

6/10

ही पार्टी करण्यामागे अजून एक कारण म्हणजे लग्नापूर्वी सेक्स केलं नाही आणि संस्कारांचं पालन केलं म्हणून तरुणींचा सन्मान आणि आनंदोत्सव साजरा केला जातो.   

7/10

 या सोहळ्यासाठी पारंपरिक तरुणींना पारंपरिक वेशभूषा परिधान करावी लागते.   

8/10

ही चाचणी करताना तरुणींना गायीचे फॅटी टिश्यू अंगावर लावले जातात. जर या समारंभात टिश्यू फाटला तर याचा अर्थ मुलगी व्हर्जिनिटीबाबत खोटं बोलत आहे.   

9/10

सर्वप्रथम पार्टीत प्राण्याचा बळी दिला जातो. त्यानंतर त्या प्राण्याची कातडी सोलून ती तरुणींच्या शरीरावर लावली जाते.  

10/10

व्हॉइस इंडियातल्या एका लेखात या प्रथेबद्दल सांगण्यात आले आहे.