वयाच्या विशीनंतर तरुणींनी कसा आहार घ्यावा?

वयाच्या विशीनंतर आहारात पोषक तत्वांचा समावेश करून घेतल्यास पुढे त्याचे आरोग्यदायी परिणाम तुम्हाला दिसून येतील. चला तर अशा पोषक तत्वांबाबत जाणून घेऊया.

| Jul 23, 2023, 19:46 PM IST

वयाच्या विशीनंतर आहारात पोषक तत्वांचा समावेश करून घेतल्यास पुढे त्याचे आरोग्यदायी परिणाम तुम्हाला दिसून येतील. चला तर अशा पोषक तत्वांबाबत जाणून घेऊया.

1/5

वयाच्या विशीनंतर तरुणींनी कसा आहार घ्यावा?

girls who crossed age of 20 should add these food items in your diet

वयानुसार आणि शरीराच्या क्षमतेनुसार योग्य पोषण मिळणे गरजेचे असते. अन्यथा अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागतो. त्यामुळंच विशी पार केलेल्या तरुणींनी आत्तापासूनच आहाराकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. आहार कसा असावा याचा आढावा

2/5

फोलेट

girls who crossed age of 20 should add these food items in your diet

फोलेट हार्ट हेल्थ, नर्वस फंक्शन, मसल हेल्थ, एनर्जी, डायजेशन, ब्लड हेल्थ, भूक कंट्रोल करणे, डोळ्यांच्या आणि स्किनच्या आरोग्यासाठी फार चांगले असते. यामुळे प्रेग्नंसीदरम्यान बर्थ डिफेक्टचा धोकाही कमी होतो.

3/5

लोह

girls who crossed age of 20 should add these food items in your diet

हार्मोनल बॅलेंससोबतच शरीराला विविध कार्यासाठी लोहाची गरज असते. लोह शरीराच्या सर्व भागांत आक्सिजनचा पुरवठा करते. लोहाचे सेवन व्हिटॅमिन सी सोबत केल्यास लोह शरीरात चांगल्या प्रकारे शोषून घेतले जाते.

4/5

कॅल्शियम

girls who crossed age of 20 should add these food items in your diet

 कॅल्शियम बोन हेल्थ, दात, मसल फंक्शन, हार्मोनल बॅलेंससाठी फार कॅल्शियम फार महत्वाचे आहे.

5/5

व्हिटॅमिन डी

girls who crossed age of 20 should add these food items in your diet

 व्हिटॅमिन डी शरीरासाठी फार आवश्यक असते. सूर्याची किरणे हा व्हिटॅमिन डी चा उत्तम स्त्रोत आहे. व्हिटॅमिन डी शरीराची इम्युन सिस्टिम तंदुरुस्त ठेवण्यासाठी आणि हाडे मजबूत ठेवण्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे मधुमेहासारख्या आजारांपासून तुम्हाला सुटका मिळेल.