ग्राहकांना पुन्हा धक्का! सोन्या-चांदीच्या दरात वाढ, भविष्यात ही तेजी कायम राहणार की स्वस्त होणार?
Gold-Silver Price : सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदीच्या किमतीत सतत चढ-उतार पाहायला मिळत आहेत. दरम्यान आज सराफा बाजारात सोन्याचे दरात 110 रुपयांची वाढ झाली आहे. तर गुड्स रिटर्नमधून मिळालेल्या माहितीनुसार आज तुम्हाला 22 कॅरेट सोन्यासाठी प्रति दहा ग्रॅम 56,750 रुपये मोजावे लागतील. तर 24 कॅरेट सोन्यासाठी 61,910 रुपये मोजावे लागतील.
1/10
2/10
3/10
4/10
5/10
6/10
7/10
8/10
9/10