Golden Globe Awards 2024 Winners : 81 व्या गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यावर 'ओपनहायमर'ची छाप; पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

Golden Globe Awards 2024 Winners List : 81 वा गोल्डन ग्लोबल पुरस्कार सोहळा अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये आयोजित करण्यात आला होता. अनेक दिग्गज कलाकारांच्या हजेरीत हा सोहळा पार पडला. वर्षभर गाजलेल्या अनेक चित्रपट, सिरीजचा या पुरस्कार सोहळ्यात गौरव करण्यात आला. चला पाहूयात या गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यातील विजेत्यांची संपूर्ण यादी...

Jan 08, 2024, 12:53 PM IST

Golden Globe Awards 2024 Winners : 2023 मध्ये जगभर गाजलेले 'ओपनहायमर' आणि 'बार्बी' या दोन चित्रपटांनी 81व्या गोल्डन ग्लोब अवार्ड सोहळ्यात आपल्या नावाचा डंका वाजवला. 

 

1/13

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - मोशन पिक्चर

जगभर गाजलेला ओपनहायमर या चित्रपटासाठी हॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन यांनी या पुरस्कारांवर बाजी मारली.

2/13

सर्वोत्कृष्ट मोशन पिक्चर- अ‍ॅनिमेटेड

'The Boy and The Heron' (Gkids) हा चित्रपट सर्वोत्कृष्ट Animated मोशन पिक्चर ठरला   

3/13

बेस्ट परफॉर्मेंस बाय मेल अॅक्टर इन टेलीविजन सीरीज- ड्रामा

'Succession' फेम 'Kieran Culkin' यांना हा पुरस्कार मिळाला 

4/13

बेस्ट परफॉर्मेंस बाय फीमेल अ‍ॅक्टर टेलीविजन सीरीज-म्यूजिकल या कॉमेडी

'Ayo Edebiri' या अभिनेत्रीने 'The Bear' मधील अभिनयासाठी हा पुरस्कार पटकावला. 

5/13

बेस्ट मोशन पिक्चर- नॉन इंग्लिश

'एनाटमी ऑफ ए फॉल' (नीयोन)  फ्रांसमधील या चित्रपटाला बेस्ट मोशन पिक्चर- नॉन इंग्लिश हा अवार्ड मिळाला.   

6/13

बेस्ट परफॉर्मेंस इन स्टॅंड अप कॉमेडी ऑन टेलीविजन

 या कॅटेगरीतला अवार्ड 'Ricky Gervais' ने पटकावला.

7/13

बेस्ट परफॉर्मेंस बाय मेल अ‍ॅक्टर इन टेलीविजन सीरीज- म्यूजिकल, कॉमेडी

अभिनेता 'Jeremy Allen White'  ने  'The Bear' मधील अभिनयासाठी हा पुरस्कार पटकावला.   

8/13

बेस्ट स्क्रीनप्ले-मोशन पिक्चर

Justin Triet, Arthur Harari(एनाटमी ऑफ ए फॉल के )  

9/13

बेस्ट मेल सपोर्टिंग एक्टर टेलीविजन

'Matthew Macfadyen' (Succession ) 

10/13

बेस्ट मेल एक्टर इन लिमिटेड सीरीज

'Steven Yeun' यांना हा पुरस्कार एंथोलॉजी अँड  मोशन पिक्चर मेड फॉर टेलीविजन कॅटेगरी मध्ये  'Beef'  साठी हा पुरस्कार मिळाला  आहे.   

11/13

बेस्टअ‍ॅक्ट्रेस इन लिमिटेड सीरीज

'एंथोलॉजी' फेम 'अली वोंगला' सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.   

12/13

बेस्ट सपोर्टिंग मेल अ‍ॅक्टर अवार्ड

हॉलिवूड मधील प्रसिद्ध अभिनेता 'रॉबर्ट डाउनीने' 'ओपनहायमर' मधील अभिनयासाठी हा पुरस्कार पटकावला  आहे. 

13/13

बेस्ट सपोर्टिंग अ‍ॅक्ट्रेस अवार्ड

'डा'वाइन जॉय रैंडोल्फ'  या अभिनेत्रीने 'द होल्डओवर्स' या चित्रपटासाठी हा पुरस्कार जिंकला  आहे.