WhatsApp वर आले एकदम जबरदस्त फीचर, अनेक दिवसांपासून होत होती मागणी

मुंबई : व्हॉट्सअ‍ॅपवर जबरदस्त फीचर आले आहे. दरम्यान, व्हाट्सएप आपल्या गोपनीयता धोरणाबाबत सध्या वादात आहे. परंतु असे असूनही, चॅटींग अ‍ॅप व्हॉट्सअॅप सतत त्याचे प्लॅटफॉर्म अपडेट करत आहे. यासाठी अ‍ॅपमध्ये एक नवीन वैशिष्ट्यपूर्ण फीचर आले आहे. या नव्या फीचसमुळे तुमचे चॅट अधिक सुरक्षित झाले आहे.

Mar 09, 2021, 13:13 PM IST

व्हॉट्सअॅपने त्याच्या सर्व चॅट्सला end-to-end encrypted दावा केला आहे. असे असूनही गेल्या काही दिवसांत व्हॉट्सअ‍ॅप लीक झाल्याच्या बातम्या आल्या आहेत. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की चॅट लीक होण्याचे एक कारण म्हणजे बॅकअप जे कधीही पासवर्ड नसल्याने सुरक्षित नव्हते.

1/5

माहितीनुसार व्हॉट्सअ‍ॅपने आता तुमच्या चॅटिंग हिस्ट्रीला एनक्रिप्टेड (encrypted) केले आहे. त्यामुले चॅट हिस्ट्री (Chat History is protected)  अधिक सुरक्षित झाली आहे. यामुळे आपला चॅट इतिहास कोणीही वाचू शकणार नाही.

2/5

WhatsApp व्हॉट्सअ‍ॅपने नवीन मॉनिटरिंग साइट  WaBetaInfo एका ट्विटद्वारे माहिती दिली आहे की, आता चॅट इतिहासाचा पासवर्डही सुरक्षित झाला आहे. युजर्सने चॅट हिस्ट्रीला हार्ड ड्राइव्ह किंवा ईमेलमध्ये ठेवू शकतात. परंतु आता हा इतिहास उघडण्यासाठी पासवर्डची देखील आवश्यक असेल.

3/5

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की WhatsApp चॅट्स आणि प्रायव्हसी सुरक्षित आहेत. दरम्यान, चॅट हिस्ट्री व्हॉट्सअ‍ॅपवरुन बाहेर गेल्यानंतरही खुल्या पुस्तकासारखे होती. व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन नियमामुळे इतर कोणतीही व्यक्ती आपल्या खासगी चॅट्स कधीही पाहू शकणार नाही.

4/5

अँड्रॉइड आणि आयओएस फोन वापरणारे आता हे नवीन फीचर वापरू शकतात. वापरकर्त्यांना या नवीन वैशिष्ट्याबद्दल सूचना मिळू लागल्या आहेत.

5/5

व्हॉट्सअॅपने त्याच्या सर्व चॅट्सला end-to-end encrypted दावा केला आहे. असे असूनही गेल्या काही दिवसांत व्हॉट्सअ‍ॅप लीक झाल्याच्या बातम्या आल्या आहेत. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की चॅट लीक होण्याचे एक कारण म्हणजे बॅकअप जे कधीही पासवर्ड नसल्याने सुरक्षित नव्हते.