जल्लोष गुढीपाडव्याचा...

Apr 06, 2019, 12:57 PM IST
1/7

गिरगावात गुढीपाडव्याचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. गुढीपाडव्यासाठी शोभायात्रांमध्ये लहान मुलेही मोठ्या उत्साहात सहभागी झाली होती.

2/7

मोठ-मोठ्या रांगोळ्यांनी पाडव्याची शोभा अधिकच खुलवण्यात आली

3/7

गुढीपाडव्याच्या निमित्ताने गिरगावात चित्ररथ साकारण्यात आले होते  

4/7

शोभायात्रांमध्ये मोठ-मोठ्या रांगोळ्या आकर्षणाचे केंद्र ठरत होत्या

5/7

शोभायात्रा, चित्ररथांमधून सामाजिक संदेश देण्यात येत होते. चित्ररथांमधून जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली

6/7

अनेक महिला-तरूणी पारंपारिक पेहरावात शोभायात्रांमध्ये सहभागी झाल्या होत्या

7/7

महिलांची पारंपारिक पेहरावातील बुलेट रॅलीही शोभायात्रेतील विशेष आकर्षण ठरत होते