Guru Gobind Singh Jayani 2022: गुरु गोविंद सिंग यांचे अनमोल विचार देतील तुमच्या जीवनाला दिशा

Guru Gobind Singh Jayani 2022: गुरु गोविंद सिंग यांचे विचार आजही सगळ्यांना प्रेरणा देतात. उद्या त्यांच्या जयंती निमित्त जाणून घेऊया त्यांचे अनमोल विचार. 

Dec 28, 2022, 21:19 PM IST

Guru Gobind Singh Jayani 2022: गुरु गोविंद सिंग जी यांना पवित्र गुरु ग्रंथ साहिब समाजाचा पहिला आणि महत्त्वाचा पवित्र ग्रंथ आणि शाश्वत गुरू म्हणून समाविष्ट करण्याचे श्रेय दिले जाते. गुरु गोविंद सिंग जी यांच्या बहुतेक बानी (म्हणी) दसम ग्रंथात आढळतात किंवा दासवे पादशाह का ग्रंथाला अत्यंत महत्त्व दिले जाते. त्यांचे विचार आजही सगळ्यांना प्रेरणा देतात. उद्या त्यांच्या जयंती निमित्त जाणून घेऊया त्यांचे अनमोल विचार. 

 

1/4

अहंकार मनात ठेवू नये

follow guru gobind singh positive thoughts and wishes know more about him on his jayani

जेव्हा तुम्ही कुठलाही अहंकार मनात ठेवत नाही तर तुम्हाला तुमच्या मनाची शांती मिळते. माणूस हा आयुष्यभर शांतता शोधत असतो. ती शांतता त्यांच्या आतच असते. फक्त ती शांतता मिळवण्यासाठी तुम्हाला तुमचा अहंकार नष्ट करावा लागतो. 

2/4

कायम 'या' गोष्टी ठेवा लक्षात

follow guru gobind singh positive thoughts and wishes know more about him on his jayani

मानवानं पैसा, तारूण्य आणि त्याची जात यांचा अभिमान बाळगू नये कारण जोपर्यंत तुम्ही या जगात आहात तोपर्यंतच हे सर्व आहे. गेल्यानंतर हे आपल्याकडे राहत नाही. 

3/4

सत्कर्म करावे

follow guru gobind singh positive thoughts and wishes know more about him on his jayani

जो माणूस चांगले कर्म करतो देव त्याला मदत करतो. तेव्हा सत्कर्म करण्यासाठी कायमच प्रयत्नशील राहा. 

4/4

साम, दाम, दंड आणि भेद यांची मदत घ्या.

follow guru gobind singh positive thoughts and wishes know more about him on his jayani

आपल्या शत्रुचा सामना करताना प्रथन साम, दाम, दंड आणि भेद यांची मदत घ्यावी आणि मगच युद्धासाठी उतरावे. तेव्हा योग्य रणनीती वापरून युद्ध जिंकता येते कारण तरच तो विजयी होतो.  (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)