Vastu Tips: 'या' दिशेला पाय करून झोपू नका, अन्यथा...

अनेक लोक दक्षिणेकडे तोंड करुन झोपतात. याचे अनेक वाईट परिणाम दिसून येत आहेत. या दिशेला पाय ठेवून झोपल्यास काय होते ते जाणून घ्या सविस्तर

| Oct 07, 2024, 08:15 AM IST
1/7

नियम

शास्त्रात चार दिशांचे तपशीलवार वर्णन करण्यात आले आहे. त्यामधील नियमांचे पालन न केल्यास व्यक्तीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. 

2/7

समस्या

झोपताना दिशेकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. चुकूनही पाय दक्षिणेकडे करुन झोपू नये. या दिशेला पाय ठेवून झोपल्याने अनेक समस्या निर्माण होतात. 

3/7

यमराज

दक्षिण दिशा ही यमराजाची दिशा आहे. या दिशेला पाय ठेवून झोपल्याने यमराज नाराज होतात. अशा परिस्थितीत तुम्हाला समस्यांना सामोरे जावे लागू शकते. 

4/7

कर्जाच्या समस्या

ज्योतिष शास्त्रानुसार, जर तुम्ही दक्षिणेकडे पाय करून झोपल्यास मंगल दोषाला सामोरे जावे लागते. त्यामुळे तुम्ही कर्जाच्या समस्येने त्रस्त होऊ शकता.

5/7

स्वप्न

दक्षिणेकडे पाय ठेवून झोपल्याने तुम्हाला भीतीदायक स्वप्न पडू शकतात. त्यासोबतच तुम्हाला तणावाचा सामना करावा लागतो. 

6/7

झोप न येणे

त्याचबरोबर दक्षिणेकडे पाय ठेवून झोपल्यास रात्री झोप न येण्याच्या समस्येला देखील सामोरे जावे लगू शकते. 

7/7

पैशाची कमतरता

तसेच जे लोक दक्षिणेकडे पाय ठेवून झोपतात त्यांना पैशाची कमतरता भासते. या लोकांकडे पैसाही नसतो आणि कामात अपयशाचा सामना करावा लागतो.