ब्रम्हांडात सापडला मृत्यूला चकवा देणारा ग्रह; धुर होऊन पुन्हा जिवंत होतो

ब्रम्हांड हे अनेक रहस्यांनी भरलेले आहे. खगोलतज्ञाच्या संशोधनातून रोज नव नविन रहस्य उलगडत आहेत. अशातच आता संशोधकांना एक असा ग्रह सापडला आहे ज्याचा कधीच अंत होत नाही. 

| May 15, 2024, 22:02 PM IST

halla planet : ब्रम्हांड हे अनेक रहस्यांनी भरलेले आहे. खगोलतज्ञाच्या संशोधनातून रोज नव नविन रहस्य उलगडत आहेत. अशातच आता संशोधकांना एक असा ग्रह सापडला आहे ज्याचा कधीच अंत होत नाही. 

1/7

ब्रम्हांडात एक असा ग्रह सापडला आहे ज्याचा कधीच अंत होत नाही. 

2/7

युनिव्हर्सिटी ऑफ हवाई इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रॉनॉमी (UH IFA) मधील नासा हबल फेलो मार्क होन यांनी या ग्रहाच्या संशोधनाबाबत एक अहवाल प्रकाशित केला आहे. 

3/7

4/7

हा ग्रह गुरु ग्रहासरखा दिसतो. परिक्रमा पूर्ण करण्यासाठी या ग्रहाला 93 दिवस लागतात.  

5/7

2015 मध्ये सर्वप्रथम या ग्रह सापडला. तेव्हापासून या ग्रहाच्या अस्तित्वाबाबत रहस्यमयी माहिती संशोधकांना मिळाली आहे. 

6/7

संशोधनादरम्यान खगोलतज्ञांना या ग्रहाची निर्मीती आणि अंताबाबत धक्कादायक माहिती मिळाली आहे. 

7/7

हल्ला प्लॅलेट असे या ग्रहाचे नाव आहे (halla planet). हा ग्रह '8 उर्से माइनोरिस बी' या नावाने देकील ओळखला जातो.