हॅप्पी बर्थ डे नम्रता शिरोडकर

Jan 22, 2018, 16:12 PM IST
1/5

namrata shirodkar

namrata shirodkar

१९९३ मध्ये मिस इंडिया झालेली सुंदरी नम्रता शिरोडकर आज आपला ४६ वा वाढदिवस साजरा करत आहे. मिस युनिवर्स स्पर्धेतही ती पाचव्या स्थानावर होती. 

2/5

namrata shirodkar

namrata shirodkar

मिठीबाई विश्वविद्यालयात तिचे शिक्षण झाले. ११९३ मध्ये मॉडेलिंग करुन तिने आपल्या करिअरची सुरूवात केली. `जब प्यार किसी से होता है` मध्ये तिने छोटी भूमिका केली होती. 

3/5

namrata shirodkar

namrata shirodkar

'पुकार', 'हेराफेरी', 'अस्तित्व',कच्चे धागे', 'तेरा मेरा साथ रहे' आणि 'एलओसी कारगिल' सारख्या सिनेमात तिने खूप चांगला अभिनय केला आहे. त्यानंतर तिने दाक्षिणात्य सिनेमा करायला सुरूवात केली.     

4/5

namrata shirodkar

namrata shirodkar

साल २००० मध्ये तेलगू सिनेमा 'वानसी' च्या शूटींग दरम्यान तिची ओळख ३ वर्षे लहान असलेल्या महेश बाबूसोबत झाली. फेब्रुवारी २००५ मध्ये त्यांनी लग्न केले.गौतम आणि सितारा अशी दोन मुलं त्यांना झाली.

5/5

namrata shirodkar

namrata shirodkar

नम्रता शिरोडकर 'ब्राइड अॅण्ड प्रेडुडिस' आणि 'रोक सको तो रोक लो' मध्ये दिसली होती. 'वास्तव' सिनेमासाठी तिला सर्वश्रेष्ठ सहायक अभिनेत्रीसाठी आयफा पुरस्कार देण्यात आला. (फोटो साभार-इन्स्टाग्राम)