Happy Friendship Day 2023: बेस्ट फ्रेंडला द्यायच्यात खास शुभेच्छा? Instagram Story वर शेअर करा हे मेसेज!

Happy Friendship Day Marathi Shubhechha: फ्रेंडशिप डे हा 6 ऑगस्टला रविवारी आहे. फ्रेंडशीप डेला तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना शुभेच्छा देऊ शकता.

Aug 05, 2023, 17:51 PM IST

Happy Friendship Day wishes in marathi: दरवर्षी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे फक्त भारतातच नव्हे तर जगभरात साजरा केला जातो. या वर्षी फ्रेंडशिप डे हा 6 ऑगस्टला रविवारी आहे. फ्रेंडशीप डेला तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना शुभेच्छा देऊ शकता.

1/5

मैत्री वर्तुळासारखी

जन्म हा थेंबासारखा असतो, आयुष्य ओळीसारखं असतं प्रेम त्रिकोणासारखं असतं, मैत्री मात्र वर्तुळासारखी असते कारण, मैत्रीला शेवट नसतो.

2/5

प्रत्येक दिवस...

आयुष्यातील आनंद आणि येणारा प्रत्येक दिवस जगावा वाटणं हे फक्त तुमच्यामुळेच असंच सोबत रहा...

3/5

मित्रांमध्ये जग

लोक रूप पाहतात, आम्ही हृदय पाहतो… लोक स्वप्न पाहतात, आम्ही वास्तव पाहतो… लोक जगात मित्र पाहतात, आम्ही मित्रांमध्ये जग पाहतो..

4/5

मैत्री कच्च्या धाग्यासारखी

मैत्रीपेक्षा चांगली कोणतीही प्रतिमा नाही, मैत्री ही कच्च्या धाग्यासारखी आहे, पण या धाग्यापेक्षा मजबूत कोणतीही साखळी या जगात नाही!

5/5

मित्रांमध्ये अंतर

गुलाबाच्या फुलाचा सुगंध चोरला जाऊ शकत नाही, सूर्याची किरणे रोखली जाऊ शकत नाहीत, मित्रांमध्ये कितीही अंतर असले तरीही, खास मित्रांना विसरले जाऊ शकत नाहीत