Hug Day Wishes in Marathi : 'हग डे' निमित्ताने हे Messages, SMS शेअर करून जोडीदाराला द्या प्रेमाची झप्पी

Hug Day 2024 Wishes Status, Images, Quotes, SMS, Messages for Whatsapp in Marathi : व्हॅलेंटाइन वीकमधील सहावा दिवस हा 12 फेब्रुवारीला साजरा करण्यात येणार आहे. या दिवशीला हग डे असं म्हणतात. 'हग डे' निमित्ताने हे Messages, SMS शेअर करून जोडीदाराला द्या प्रेमाची झप्पी

Feb 11, 2024, 14:54 PM IST
1/10

माझ्या नजरेत, तू इतका गोंडस आहेस की  तू फक्त एका दिवसासाठीच नाही तर  आयुष्याच्या प्रत्येक दिवसाच्या मिठीला पात्र आहेस. Happy Hug Day 

2/10

 एकदा मला उराशी कवटाळून घे आपलं स्वप्नही डोळ्यांत सजवून ने कधीपासून आहे तडफड तुला आपलं बनवण्याची संधी आहे सख्या/सखे तर मला कायमचं तुझं होऊन दे हॅपी हग डे  

3/10

बर्फासारख्या या थंडीमध्ये तुझ्या मिठीत विसावसं वाटतं एका जन्माचं आयुष्य एका क्षणात जगावसं वाटतं हॅपी हग डे  

4/10

कळत नाही काय होत तुझ्यात मिठीत शिरल्यावर आयुष्य तिथंच थांबतं तुझ्या डोळ्यात पाहिल्यावर हॅपी हग डे  

5/10

प्रेम माझ तुझ्यावरचं  कोणत्याच शब्दात मावणार नाही तुला मिठीत घेताच कळत,  आता त्याचीही गरज भासणार नाही Happy Hug Day 

6/10

येऊन मिठीत आज म्हणाली तुझ्या शिवाय काही सुचत नाही तुच हवास जवळ सारखा मनाला आणखी काही रुचत नाही Happy Hug Day 

7/10

बोलता बोलता ती, कुठुन कुठपर्यंत गेली, मी भेटीबद्दल बोलत होतो, ती मिठीपर्यंत गेली. Happy Hug Day

8/10

 स्पर्श प्रेमाचा हवाहवा वाटतो.. मिठीतला क्षण हरघडी नवाच भासतो. हॅपी हग डे  

9/10

 तुझ्या मिठीत सख्या रे घडीलाही वेळ कळेना.. काट्यांवरती चढले काटे... मिठीतल्या स्वर्गात नभ दाटे हॅपी हग डे  

10/10

 तुझ्या मिठीत आल्यावर असं वाटत वेळेन जरा थांबाव तुझ्या माझ्या प्रेमाचं हे नातं आयुष्यभर असचं राहवं Happy Hug Day