Happy Mother's Day 2024 : आईस्वरूप सासूलाही द्या मातृदिनाच्या प्रेमळ शुभेच्छा, सासू-सुने नातं होईल अजून घट्ट

Happy Mother's Day 2024 : बदलेल्या काळात आज सासू सुनेचं नातंही बदलंय. लग्नानंतर जन्मदाता आईची माया आता सासूकडून लेकींना मिळतंय. तुमचं हे नातं अजून घट्ट करण्यासाठी मदर्स डेला खास मराठीतून द्या प्रेमळ शुभेच्छा 

May 12, 2024, 08:28 AM IST
1/7

लग्नानंतर प्रत्येक मुलीसाठी सासूच असते आई माहेरात आई जे बीज रोवते तेच पुढे सासू सासरमध्ये वाढवते मातृदिनाच्या शुभेच्छा!  

2/7

संसार करण्याची शिकवण मिळते सासूकडून सुनेसाठी असते जन्मभराची ही शिकवण मदर्स डेच्या शुभेच्छा   

3/7

पहिले पाऊल घरात टाकल्यापासून तुमचा आहे डोक्यावर हात सासू म्हणून नाही तर आई म्हणूनच ठेवला मायेचा हात मदर्स डेच्या शुभेच्छा   

4/7

माहेरीदेखील आई आणि सासरीदेखील आई सून म्हणून कधीच जाणवू दिलं नाही माझ्या प्रेमळ सासूबाईंना मातृदिनाच्या शुभेच्छा   

5/7

सासूशिवाय घर वाटे उदास घरातील सर्वांसाठी आहे ती खास अशा माझ्या आईरुपी सासूला मदर्स डेच्या शुभेच्छा   

6/7

आईच्या पदराखालून आले सासूच्या पदराखाली दोघांच्या मायेत काही अंतर नाही आज मातृदिनानिमित्त तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव  

7/7

मदर्स डेच्या शुभेच्छा देताना सासूच्या घ्या गळाभेट, तेव्हाच सुरू होतील सासू-सुनेच्या प्रेमाने नवे सिलसिले...