Har Ghar Tiranga: घरावर तिरंगा फडकावण्याआधी 'हे' नियम माहिती करुन घ्या

 राष्ट्रध्वजाचा आकार आयताकृती असेल.ध्वज कोणत्याही आकाराचा असू शकतो परंतु ध्वजाची लांबी आणि उंची (रुंदी) यांचे गुणोत्तर 32 असेल, याची काळजी घ्या. खराब झालेला किंवा अव्यवस्थित ध्वज घरी फडकावू नका. तिरंग्याच्या बाजुला इतर कोणता झेंडा ठेवू नका. 

Aug 14, 2023, 10:18 AM IST

Har Ghar Tiranga: राष्ट्रध्वजाचा आकार आयताकृती असेल.ध्वज कोणत्याही आकाराचा असू शकतो परंतु ध्वजाची लांबी आणि उंची (रुंदी) यांचे गुणोत्तर 32 असेल, याची काळजी घ्या. खराब झालेला किंवा अव्यवस्थित ध्वज घरी फडकावू नका. तिरंग्याच्या बाजुला इतर कोणता झेंडा ठेवू नका. 

1/7

Har Ghar Tiranga: घरावर तिरंगा फडकावण्याआधी 'हे' नियम माहिती करुन घ्या

Har Ghar Tiranga Know these rules before hoisting the India Flag at home

Har Ghar Tiranga: 'हर घर तिरंगा'चे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला केले आहे. 15 ऑगस्ट रोजी प्रत्येक घरावर आपल्या देशाचा झेंडा फडकताना दिसेल. पण हा झेंडा फडकावण्याआधी काही नियम जाणून घ्या.

2/7

योग्य सन्मान राखा

Har Ghar Tiranga Know these rules before hoisting the India Flag at home

घरी राष्ट्रध्वज फडकावताना त्याचा योग्य सन्मान राखला जाईल,याची काळजी घ्या.तो स्पष्ट दिसणे आवश्यक आहे. 

3/7

शेजारी दुसरा झेंडा नको

Har Ghar Tiranga Know these rules before hoisting the India Flag at home

खराब झालेला किंवा अव्यवस्थित ध्वज घरी फडकावू नका. तिरंग्याच्या शेजारी इतर कोणता झेंडा ठेवू नका. 

4/7

राष्ट्रध्वजाचा आकार

Har Ghar Tiranga Know these rules before hoisting the India Flag at home

राष्ट्रध्वजाचा आकार आयताकृती असेल.ध्वज कोणत्याही आकाराचा असू शकतो परंतु ध्वजाची लांबी आणि उंची (रुंदी) यांचे गुणोत्तर 32 असेल, याची काळजी घ्या. 

5/7

ध्वजावर लिहू नका

Har Ghar Tiranga Know these rules before hoisting the India Flag at home

राष्ट्रध्वजावर काहीही लिहू किंवा छापू नका. राष्ट्रीय शोक प्रसंगीच ध्वज अर्ध्यावर फडकवतात हे लक्षात असू द्या.

6/7

वाहनांवर झेंडा नको

Har Ghar Tiranga Know these rules before hoisting the India Flag at home

राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल इ. मान्यवरांशिवाय कोणीही वाहनांवर झेंडा फडकावू नये.

7/7

राष्ट्रीय गौरव अपमान प्रतिबंधक

Har Ghar Tiranga Know these rules before hoisting the India Flag at home

राष्ट्रीय गौरव अपमान प्रतिबंधक कायदा, 1971 आणि भारतीय ध्वज संहिता, 2002 हे गृह मंत्रालयाची अधिकृत वेबसाइट www.mha.gov.in वर आहे.