PHOTO : घटस्फोटानंतर नताशा स्टॅनकोविकने केला कहर, नवीन फोटोशूट चर्चेत, हटके लुकने वेधलं लक्ष

हार्दिक पांड्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर नताशा स्टॅनकोविक सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. अशातच आता तिने काळ्या ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत. 

| Oct 19, 2024, 16:50 PM IST
1/7

घटस्फोट

हार्दिक पांड्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर नताशा सोशल मीडियावर खूप सक्रिय झाली आहे. नेहमी वेगवेगळ्या लुकमधील फोटो शेअर करत असते.

2/7

नवीन फोटोशूट

नुकतेच नताशा स्टॅनकोविकने तिचे काळ्या रंगाच्या ड्रेसमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती खूपच बोल्ड दिसत आहे. 

3/7

सुंदर लूक

या फोटोंमध्ये नताशा स्टॅनकोविकने ब्लॅक ऑफ शोल्डर शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे. ज्यामधील ती खूपच सुंदर दिसत आहे. 

4/7

फोटो व्हायरल

सध्या नताशा स्टॅनकोविकचे या ड्रेसमधील फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

5/7

कमेंट्सचा वर्षाव

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी देखील लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरु केला आहे. 

6/7

हटके पोज

नताशा स्टॅनकोविकने आरश्यासमोर उभे राहून एकापेक्षा एक हॉट पोज दिल्या आहेत. नताशाचा हा लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत. 

7/7

हिऱ्यांचा हार

या फोटोमध्ये नताशा स्टॅनकोविकने गळ्यामध्ये हिऱ्यांचा हार घातला आहे. नताशाच्या या फोटोशूटची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे.