पावसाळ्यातील सर्वात डेंजर पिकनिक स्पॉट! महाराष्ट्रातील 'या' धोकादायक किल्ल्यावर चढाई करताना डोळे गरगरतात
Harihar Fort Trekking Tips: ट्रेकिंगची आवड असणारे तरुण तरुणी आवर्जून या किल्ल्याला भेट देतात. इथल्या पायऱ्या चढण्याचा थरार अनुभवतात.
वनिता कांबळे
| Jul 26, 2024, 23:03 PM IST
Mansoon Trekking Tips in Marathi: महाराष्ट्राला ऐतिहासिक किल्ल्याचा वारसा लाभलेला आहे. शेकडो किल्ले इतिहासाचा साक्षीदार आहेत. नाशिक येथे असलेला हरिहर हा महाराष्ट्रातील सर्वात धोकादायक किल्ला आहे. लोक जीव धोक्यात घालून येथे ट्रेकिंग करतात. पहिल्या पावसानंतर अनेक हौशी तरूण तरूणी नाशिकच्या हरिहर गडावर जातात.
1/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/26/771381-harihar7.jpg)
2/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/26/771380-harihar6.jpg)
3/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/26/771379-harihar5.jpg)
4/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/26/771378-harihar4.jpg)
5/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/26/771377-harihar3.jpg)
6/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/26/771376-harihar2.jpg)