Health Tips: मुठभर भिजवलेले मूग डाळ खाण्याचे 5 जबरदस्त फायदे
Soaked Moong Dal: सर्व प्रथम मूग डाळ पाण्याने नीट धुवून घ्या. नंतर रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी त्याचे पाणी गाळून घ्यावे. जर तुम्हाला कच्चे मूग डाळ खायला आवडत नसेल तर तुम्ही ते पाण्यात उकळवूनही खाऊ शकता.
Soaked Moong Dal:रात्रभर भिजवलेले मूग सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्यास शरीराला अनेक फायदे मिळू शकतात. भिजवलेली मूग डाळ सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्यास दिवसभर शरीरात ऊर्जा टिकून राहते. तसेच आरोग्याशी संबंधित अनेक समस्याही दूर होऊ शकतात. सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेली मूग डाळ खाण्याचे अनेक फायदे आहेत.