Health Tips: कारल्याची भाजी खाल्ल्यानंतर 'हे' पदार्थ चुकूनही खाऊ नका, नाहीतर...

Health News: कारलं हे आपल्याला आवडतंच असं नाही. परंतु काहींना कारल्याची भाजी खायला खूप आवडते. त्यामुळे त्यांच्या नकळतही ते अनेकदा कारल्याच्या भाजीनंतर पदार्थ खात असतात. पण त्या पदार्थांमध्ये या काही पदार्थांचा समावेश असेल तर तुम्ही वेळीच ते पदार्थ खाणं टाळलं पाहिजे. तेव्हा जाणून घेऊया त्या पदार्थांबद्दल. 

Dec 31, 2022, 11:27 AM IST

Health News: कारलं हे आपल्याला आवडतंच असं नाही परंतु कारलं हे औषधी असते अशावेळी कारलं खाल्ल्यानं आपल्या शरीरालाच त्याचा फायदा होतो. परंतु जर तुम्ही कारल्यासोबत किंवा कारलं खाल्ल्यानंतर हे पदार्थ खाल्लेत तर तुमच्या आरोग्याला ते हानिकारक होऊ शकतात. 

1/5

कोल्डड्रींक

health tips dont try to eat these food after having bitter gourd milk alcohol curd colddrink

कारलं खाल्ल्यानंतर कोल्डड्रींक पिणं टाळावे कारण त्यानं तुमचे आरोग्य खराब होते. 

2/5

अल्कोहोल

health tips dont try to eat these food after having bitter gourd milk alcohol curd colddrink

कारलं खाल्ल्यानंतर दारूचे सेवन करू नका त्यानं आरोग्य बिघडू शकते. 

3/5

दही

health tips dont try to eat these food after having bitter gourd milk alcohol curd colddrink

कारलं खाल्ल्यानंतर दही खाऊ नका त्यानं तुमच्या शरीरावर पुरळ येण्याची शक्यता असते. 

4/5

मुळा

health tips dont try to eat these food after having bitter gourd milk alcohol curd colddrink

कारल्या खाल्ल्यानंतर तुम्ही जर मुळ्याचा कोणता पदार्थ खाल्लात तर तुमच्या घशात कफ होऊ शकतो. 

5/5

दूध

health tips dont try to eat these food after having bitter gourd milk alcohol curd colddrink

कारल्याच्या भाजीनंतर चूकुनही दूध पिऊ नका यानं तुमचे पोट बिघडते.  (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही. कृपया तज्ञांचा सल्ला घ्या.)