जेवणानंतर लगेच पाणी पिणे योग्य की अयोग्य? समजून घ्या

पाणी हे शरीराला हायड्रेट ठेवण्याचे काम करते. तसंच, शरीरात पाणी कमी गेल्यास अनेक गंभीर परिणामांना सामोरे जावे लागते. शरीराला दररोज 8 लीटर पाण्याची आवश्यकता असते. सकाळी उपाशीपोटी पाणी प्यायल्यास अनेक गंभीर समस्यांचा नाश होतो. पण तुम्हाला हे माहित्येय का जेवणानंतर लगेचच पाणी पिणे शरीरासाठी योग्य असते का. जेवणानंतर लगेचच पाणी प्यायल्यास काय परिणाम होतो, हे जाणून घ्या. 

| Nov 08, 2023, 16:54 PM IST

Side Effects Of Drink Water After Meal: पाणी हे शरीराला हायड्रेट ठेवण्याचे काम करते. तसंच, शरीरात पाणी कमी गेल्यास अनेक गंभीर परिणामांना सामोरे जावे लागते. शरीराला दररोज 8 लीटर पाण्याची आवश्यकता असते. सकाळी उपाशीपोटी पाणी प्यायल्यास अनेक गंभीर समस्यांचा नाश होतो. पण तुम्हाला हे माहित्येय का जेवणानंतर लगेचच पाणी पिणे शरीरासाठी योग्य असते का. जेवणानंतर लगेचच पाणी प्यायल्यास काय परिणाम होतो, हे जाणून घ्या. 

1/8

जेवणानंतर लगेच पाणी पिणे योग्य की अयोग्य? समजून घ्या

 health tips in marathi Do not drink water immediately after eating food

जेवून झाल्यानंतर लगेचच पाणी प्यायल्यास अनेक गंभीर परिणामांना सामोरे जावे लागते. आरोग्यासंबंधी अनेक समस्या निर्माण होतात. जेवणानंतर लगेचच पाणी प्यायल्यामुळं काय होऊ शकते जाणून घेऊया. (Drink Water After Meal)

2/8

पचनसंस्था बिघडते

 health tips in marathi Do not drink water immediately after eating food

जेवणानंतर लगेचच पाणी प्यायल्यामुळं पचनसंस्था बिघडते. लगेचच पाणी प्यायल्यामुळं पोटातील अॅसिड पातळ होते ज्यामुळं जेवण पचवणे कठिण होते. यामुळं गॅस निर्माण होणे, पोट फुगणे, अपचन, कब्जसारख्या समस्या निर्माण होतात. 

3/8

वण पचवणे कठिण

 health tips in marathi Do not drink water immediately after eating food

 जेवण पचण्यासाठी पोटात अॅसिड आणि अन्य पाचक रसांची आवश्यकता असते. पाणी प्यायल्याने पोटातील पाचक रस पातळ होतो. त्यामुळं जेवण पचवणे कठिण जाते. 

4/8

पोषक तत्वे

 health tips in marathi Do not drink water immediately after eating food

अन्नातील पोषक तत्वे शोषून घेण्यासाठी पोटातील आम्ल आणि इतर पाचक रस आवश्यक असतात. पिण्याचे पाणी हे रस पातळ करते, ज्यामुळे पोषक तत्वांचे शोषण कमी होते. यामुळे शरीरात अशक्तपणा, थकवा आणि इतर आरोग्य समस्या उद्भवू शकतात

5/8

पोट फुगणे

 health tips in marathi Do not drink water immediately after eating food

लगेचच पाणी प्यायल्यानंतर पोटात असलेले अन्न आणि हवा यांच्यातील मिश्रण पातळ करते. ज्यामुळे पोटात गॅस तयार होण्याची शक्यता वाढते. यामुळे पोट फुगणे, वेदना आणि अस्वस्थता यासारख्या समस्या उद्भवू शकता

6/8

अपचन

 health tips in marathi Do not drink water immediately after eating food

पाणी प्यायल्याने पोटात असलेले अ‍ॅसिड पातळ होते, ज्यामुळे अन्न पचणे कठीण होते. यामुळे अपचन आणि बद्धकोष्ठता सारख्या समस्या उद्भवू शकतात.

7/8

अ‍ॅसिडिटी वाढते

 health tips in marathi Do not drink water immediately after eating food

 पाणी प्यायल्याने पोटातील अ‍ॅसिड पातळ होते, ज्यामुळे पोटात अ‍ॅसिडिटी वाढते. यामुळे पोटात जळजळ, फोड येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

8/8

Disclaimer

 health tips in marathi Do not drink water immediately after eating food

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)