Health Tips : रोज एक सफरचंद खाताय? मग 'ही' महत्त्वाची माहिती जाणून घ्या...

Health Benefits of Eating Apples : रोज फळे खाल्ल्याने स्मरणशक्ती चांगली राहते असे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. फळे खाण्याने मानसिक आणि शारीरिक असे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. भारतात अनेक प्रकारच्या फळांचे पिक घेतले जातात. पण अशी काही फळे आहेत ज्यासोबत तुम्ही इतर पदार्थाचे सेवन केल्यास शरिरासाठी ते घातक ठरु शकतात. 

Jun 09, 2023, 16:21 PM IST
1/6

रात्री

do not eat these things after eating apple

रात्रीच्या वेळी सफरचंद खाऊ नये. कारण पचनक्रियेस चांगले नसते.

2/6

लोणचे

do not eat these things after eating apple

सफरचंद खाल्ल्यानंतर लोणचे खाल्यास ऍसिडीटी व छातीत जळजळ होते. 

3/6

दही

do not eat these things after eating apple

सफरचंद खाल्ल्यानंतर  दही खाल्यास सर्दी होते. त्यामुळे हे पदार्थ दोन्ही एकत्र खाऊ नका.

4/6

मुळा

do not eat these things after eating apple

सफरचंद खाल्ल्यानंतर मुळा खाऊ नये कारण पचनक्रिया बिघडते व पांढरे चट्टे येतात.

5/6

आबंट पदार्थ

do not eat these things after eating apple

सफरचंद खाताना व खाऊन झाल्यानंतर आबंट पदार्थ खाऊ नका.   

6/6

पाणी

do not eat these things after eating apple

सफरचंद खाल्ल्यानंतर त्यावर पाणी पिऊ नये. कारण आतड्यांना सूज येते.