Health Tips : हृदयविकाराचा धोका टाळायचाय? मग आहारात करा 'या' फळांचा समावेश
How to Reduce Cholestrol fast : कोलेस्टेरॉल हा एक प्रकारचा चिकट पदार्थ आहे जो रक्तवाहिन्यांमध्ये जमा होतो. जर याची पातळी वाढली तर रक्तवाहिनीत अडथळा निर्माण होऊन रक्तप्रवाह थांबतो. जेव्हा रक्तप्रवाह थांबतो, तेव्हा अर्थातच हार्टचे आजार, हृदयविकाराचा झटका आणि हार्टस्ट्रोक यासारख्या गोष्टी होऊ शकतात ज्या जीवघेण्या असतात.
How to Reduce Cholestrol fast News In Marathi : कोलेस्ट्रॉल ही एक गंभीर समस्या असून कोलेस्ट्रॉलची समस्या खूप लोकांना आहे. कोलेस्टेरॉल हा एक प्रकारचा चिकट पदार्थ आहे जो रक्तवाहिन्यांमध्ये जमा होतो. पातळी वाढल्यास रक्तवाहिनीत अडथळा निर्माण होऊन रक्तप्रवाह थांबतो. जेव्हा रक्तप्रवाह थांबतो, तेव्हा अर्थातच हृदयविकाराचा झटका यासारख्या गोष्टी होऊ शकतात.