health tips: रिकाम्या पोटी 'हे' पदार्थ चुकूनही खावू नका... नाही तर होतील भयंकर दुष्परिणाम

अनेकदा आपल्याला रिकाम्या पोटी विविध प्रकारचे पदार्थ खायला आवडतात. ते चविष्ट आणि हेल्थी आहेत असा आपला एक समज असतो परंतु तुम्हाला माहितीये का की रिकाम्या पोटी असे काही पदार्थ खाणं हे आपल्या जीवावरही बेतू शकतं. तेव्हा जाणून घेऊया नक्की हे पदार्थ कोणते

Dec 06, 2022, 20:07 PM IST

Food to avoid empty stomach: अनेकदा आपल्याला रिकाम्या पोटी विविध प्रकारचे पदार्थ खायला आवडतात. ते चविष्ट आणि हेल्थी आहेत असा आपला एक समज असतो परंतु तुम्हाला माहितीये का की रिकाम्या पोटी असे काही पदार्थ खाणं हे आपल्या जीवावरही बेतू शकतं. तेव्हा जाणून घेऊया नक्की हे पदार्थ कोणते

1/5

रिकाम्या पोटी टॉमेटो खाऊ नका

health tips these are the food to avoid eating empty stomoch

सकाळी रिकाम्या पोटी टॉमेटो खाणं टाळा अन्यथा यानं पोटाचे विकार, स्टॉन अथवा गॅस होण्याची दाट शक्यता असते. 

2/5

रताळी

health tips these are the food to avoid eating empty stomoch

रताळे सकाळी रिकाम्या पोटी खाऊ नयेत. कारण त्यामुळे पोटाशी संबंधित आजार होऊ शकतात. 

3/5

मसालेदार पदार्थ खाऊ नका.

health tips these are the food to avoid eating empty stomoch

मसालेदार अन्न कधीही रिकाम्या पोटी खाऊ नये. कारण मसालेदार अन्न तुमचे पोट खराब करू शकते म्हणूनच सकाळी रिकाम्या पोटी मसालेदार पदार्थ खाणं टाळा. 

4/5

थंड पेये टाळा

health tips these are the food to avoid eating empty stomoch

सकाळची सुरुवात कधीही थंड पेय किंवा थंड पाण्याने करू नये. असे केल्याने तुमची पचनक्रिया बिघडू शकते.

5/5

दूध आणि केळी

health tips these are the food to avoid eating empty stomoch

दूध आणि केळी कधीही रिकाम्या पोटी खाऊ नये. यामुळे तुम्हाला अपचन, गॅस आणि अॅसिडिटीची समस्या होऊ शकते.