1/9
Discount on Maruti WagonR
2/9
Discount on Hyundai Eon on Akshya Tritiya 2018
3/9
Discount on Hyundai i10 Grand
ह्युंदाय इऑनशिवाय कंपनीकडून ग्रँड आय १०(Hyundai Grand i10) वर १५ हजार रुपयांचा कॅश डिस्काऊंट मिळतोय. इऑनकडून या कारसह कंपनीकडून पहिल्या वर्षाच इंश्युरन्स मिळतोय. ग्रँड आय10 च्या डिझेल वेरिएंटमध्ये 1186 सीसीचे इंजिन आहे. 4000 rpm वर याची 73.97 bhp पॉवर आहे आणि हा 190.24 न्यूटन मीटर चा टॉर्क जनरेट करतो.
4/9
Discounts on Maruti Ignis car
5/9
Discount on Mahindra KUV100
महिंद्राच्या 6 सीटर एसयूव्ही केयूव्ही 100 (KUV100) वर कार खरेदी करणाऱ्यांसाठी 40 हजार रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट दिलाय. केयूव्ही 100 पेट्रोल आणि डिझेल दोन्ही पर्यायांमध्ये बाजारात उपलब्ध आहे.याचे पेट्रोल इंजिन 82bhp/114Nm ची पॉवर आणि टॉर्क जनरेट करतत. तर डिझेल इंजन 77bhp/ 190Nm पॉवर आणि टॉर्क जनरेट करतात.
6/9
Honda offers discount on Jazz
अक्षय तृतीयेच्या निमित्ताने होंडाच्या जॅझच्या डिझेल वेरिएंट वर 30 हजार रुपयांपर्यंतचा कॅश डिस्काऊंट मिळतोय. होंडा जॅझ केल्यानंतर कंपनीकडून एक वर्षासाठी फ्री इंश्योरेंस ही मिळणार आहे. Honda Jazz प्रीमियम हॅचबॅक कार ही पेट्रोल और डिझेल दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. पेट्रोल मॉडेलमध्ये 1.2 लीटरचा i-vtec आणि डिझेल व्हर्जनमध्ये 1.5 लीटर i-DTEC इंजिन देण्यात आलेय.
7/9
TATA Offers heavy discount on Bolt
देश की अग्रगणी कार निर्माता कंपनी टाटा मोटर्स आपल्या हॅचबॅक कार बोल्ट खरेदी केल्यानंतर 35 हजार रुपयांपर्यंतचा डिस्काउंट देतेय. टाटा बोल्ट मध्ये 1.2 लीटरचा टर्बोचार्जड रिवोटोर्न पेट्रोल इंजिन आहे. पेट्रोल इंजिन ची 90PS पॉवर आहे आणि हा 140 न्यूटन मीटरचा टॉर्क जनरेट करतो. याशिवाय 1.3 लीटर क्वाड्राजेट इंजिनची 75 पीएस पॉवर आहे आणि हा 190 न्यूटन मीटरचा टॉर्क जनरेट करतो.
8/9
Ford offers discount on Aspire S
9/9