मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाचा जोर पुन्हा वाढला असून, हिंदमाता, सायन परिसरासह अनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. (छाया - बागेश्री कानडे, मुंबई)
मुंबईसह राज्यातील विविध भागात पावसाने दमदार हजेरी लावली. मुंबईत सोमवारी दिवसभर रिमझिम कोसळणाऱ्या पावसाने मध्यरात्रीनंतर जोर धरला.
8/10
मुंबईसह राज्यात पुर्नरागमन झाले.
9/10
मुंबईसह राज्यात पुर्नरागमन झाले. गेल्या २४ तासांत राज्यातील विविध भागात पावसाने दमदार हजेरी लावली. मुंबईत सोमवारी दिवसभर रिमझिम कोसळणाऱ्या पावसाने मध्यरात्रीनंतर जोर धरला.
10/10
मुंबईसह राज्यभरात मुसळधार हजेरी लावली. मुंबईसह उपनगरांमध्ये सोमवारी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर पुन्हा वाढला असून, हिंदमाता, सायन परिसरासह अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले.
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.
x
By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking
this link