हिबा नवाबचा ग्लॅमरस अंदाज, फोटो व्हायरल

हिबा नवाब सोशल मीडियावर कायम अपडेट असते.

Jun 02, 2019, 14:15 PM IST

मुंबई : टीव्ही अभिनेत्री हिबा नवाब छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. हिबा नवाब सोशल मीडियावर कायम अपडेट असते. तिच्या दिलखेच अदा चाहत्यांना आकर्षित करत असतात. तिने शेअर केलेले प्रत्येक फोटो इन्स्टाग्रामवर व्हायरल होत असतात. तिच्या फोटोंमुळे ती कायम चर्चेत असते. त्यांपैकी काही निवडक फोटो...

1/5

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत हिबाला तिच्या आवडतीच्या पदार्थांबद्दल प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा आपल्या आवडतीचा पदार्थ हलीम बिरयानी असल्याचे हिबाने सांगितले.   

2/5

हिबाला तिच्या आईने बणवलेले पदार्थ अधिक अवडतात.   

3/5

तू स्वत: काही बणवते का? असा प्रश्न विचारल्यानंतर तिने सांगितले की, 'मला राइस पुडिंग बणवायला फार आवडतं. मी राइस पुडिंग बणवल्यावर स्वत:ही खाते आणि इतरांनाही देते.'

4/5

हिबा नेहमी ईद तिच्या कुटुंबासोबत आणि मित्रपरिवारासह मोठ्या उत्साहात साजरा करते. 

5/5

'जीजाजी छत पर हैं' मालिकेमध्ये हिबा 'इलायची' ही भूमिका साकारत आहे.