हेमा मालिनी यांच्या वाढदिवसानिमित्त अवतरलं अख्खं बॉलिवूड पण सनी-बॉबी देओल कुठे?

Hema Malini Birthday Pics: काल हेमा मालिनी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी मोठ्या सेलिब्रेटींनी यावेळी हजेरी लावली होती. सध्या त्यांच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं आलेल्या उपस्थितांची चर्चाही रंगली होती. तुम्ही हे फोटो पाहिलात का? 

Oct 17, 2023, 09:38 AM IST

Hema Malini 75th Birthday Pics: ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांचा काल 16 ऑक्टोबर रोजी 75 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं बॉलिवूडच्या अनेक लोकप्रिय सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. यावेळी विद्या बालन, रेखा, जया बच्चन यांची उपस्थिती विशेष महत्त्वाची ठरली. 

1/10

हेमा मालिनी यांच्या वाढदिवसानिमित्त अवतरलं अख्खं बॉलिवूड पण सनी-बॉबी देओल कुठे?

Hema Malini Birthday

काल हेमा मालिनी यांचा 75 वा वाढदिवस अगदी दिमाख्यात साजरा करण्यात आला. यावेळी बॉलिवूडच्या अनेक दिग्गज मंडळींंनी हजेरी लावली होती. 

2/10

हेमा मालिनी यांच्या वाढदिवसानिमित्त अवतरलं अख्खं बॉलिवूड पण सनी-बॉबी देओल कुठे?

Hema Malini Birthday Pics

यावेळी सलमान खान, जॅकी श्रॉफ, जया बच्चन, पद्मिनी कोल्हापूरे, रश्मी ठाकरे, राणी मुखर्जी, माधुरी दीक्षित-नेने, विद्या बालन, जितेंद्र, रेखा, शिल्पा शेट्टी, राकेश रोशन, राजकुमार राव अशा अनेक दिग्गज मंडळींनी हजेरी लावली होती. 

3/10

हेमा मालिनी यांच्या वाढदिवसानिमित्त अवतरलं अख्खं बॉलिवूड पण सनी-बॉबी देओल कुठे?

Hema Malini news

अख्खं बॉलिवूड अवतरलेलं असताना यावेळी मात्र सनी देओल आणि बॉबी देओल फारसे कुठेच दिसले नाहीत. त्यातून यावेळी धर्मेंद्र, अहाना देओल आणि ईशा देओल यांनीही खास उपस्थिती लावली होती. 

4/10

हेमा मालिनी यांच्या वाढदिवसानिमित्त अवतरलं अख्खं बॉलिवूड पण सनी-बॉबी देओल कुठे?

Hema Malini Birthday news

त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हेमा मालिनी यांच्या गाण्यावर सगळ्यांनीच ताल धरला, आपल्या लाडक्या मैत्रीणीसाठीही रेखा यांनी सुंदर असं नृत्य केले होते. 

5/10

हेमा मालिनी यांच्या वाढदिवसानिमित्त अवतरलं अख्खं बॉलिवूड पण सनी-बॉबी देओल कुठे?

Hema Malini Birthday today news

हेमा मालिनी यांची पन्नासहून अधिक वर्षांची कारकीर्द आहे. त्या उत्तम भरतनाट्यम नृत्यांगनाही आहेत. त्यांचे आजही कार्यक्रम होताना दिसतात. त्यांच्या या कार्यक्रमाला प्रेक्षकही आवर्जून उपस्थिती लावतात. 

6/10

हेमा मालिनी यांच्या वाढदिवसानिमित्त अवतरलं अख्खं बॉलिवूड पण सनी-बॉबी देओल कुठे?

Hema Malini Birthday viral news

त्यांचे सीता और गीता, शोले, ड्रीम गर्ल असे अनेक सिनेमे गाजले आहेत. आजही त्यांचे सौंदर्य हे 25 विशीतल्या तरूणीला लाजवेल असेच आहे. 

7/10

हेमा मालिनी यांच्या वाढदिवसानिमित्त अवतरलं अख्खं बॉलिवूड पण सनी-बॉबी देओल कुठे?

Hema Malini Birthday trending news

यावेळी त्यामुळेच त्यांच्या कुटुंबियांसाठी त्यांचा हा पंचाहत्तरवा वाढदिवस एक सोहळा होता. त्यासोबत बॉलिवूडसाठीही. 

8/10

हेमा मालिनी यांच्या वाढदिवसानिमित्त अवतरलं अख्खं बॉलिवूड पण सनी-बॉबी देओल कुठे?

Hema Malini movies

यावेळी संपुर्ण कुटुंबिय आणि मित्रपरिवार हे फारच खुशीत गिसत होते. त्यांचा आनंद यावेळीही फोटोग्राफर्सनीही टिपला आहे. 

9/10

हेमा मालिनी यांच्या वाढदिवसानिमित्त अवतरलं अख्खं बॉलिवूड पण सनी-बॉबी देओल कुठे?

Hema Malini dance

यावेळी हेमा मालिनी यांनी सुंदर अशी पांढऱ्या आणि क्रीम कलरची शिमरची साडी नेसली होती. त्यात त्या खूपच सुंदर दिसत होत्या. 

10/10

हेमा मालिनी यांच्या वाढदिवसानिमित्त अवतरलं अख्खं बॉलिवूड पण सनी-बॉबी देओल कुठे?

Hema Malini

यावेळी त्यांच्या वाढदिवसाला उपस्थित असलेल्या कोणत्या सेलिब्रेटीचा लुक तुम्हाला आवडला?