सलमान, शाहरुखचं नाव पण नाही; कियारा अडवाणी Top Trending सेलिब्रिटी!

2023 top Trending people : सोशल मीडियावर आपण आपल्या आवडत्या कलाकाराला फॉलो करत असतो. पण सगळेच सेलिब्रिटी सगळ्या गोष्टी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर करतीलच असं नाही. यासाठी त्यांचे चाहते हे गुगलवर नेहमीच त्यांच्याविषयी अनेक गोष्टी सर्च करताना दिसतात. कधी कुठे त्यांना काही अपडेट मिळेल का हे पाहत असतात. त्यात आता यंदाच्या वर्षी सगळ्यात जास्त ट्रेंड झालेले सेलिब्रिटी कोण आहेत. याची लिस्ट समोर आली आहे. चला तर पाहुया...

| Dec 11, 2023, 18:49 PM IST
1/10

अडवाणी (Kiara Advani)

Here is the full list of top trending people in 2023

कियारा अडवाणी ही लोकप्रिय बॉलिवूड सेलिब्रिटी असून ती सेलिब्रिटी ट्रेंडिंग लिस्टमध्ये नंबर 1 ला आहे. 

2/10

शुभमन गिल (Shubman Gill)

Here is the full list of top trending people in 2023

शुभमन गिल हा भारतीय क्रिकेटर असून तो most search सेलिब्रिटींच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. 

3/10

रचिन रविंद्र (Rachin Ravindra)

Here is the full list of top trending people in 2023

रचिन रविंद्र हा न्युझिलंडचा क्रिकेटर असून तो most search सेलिब्रिटींच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. 

4/10

मोहम्मद शमी (Mohammed Shami)

Here is the full list of top trending people in 2023

मोहम्मद शमी हा भारतीय क्रिकेटपटू असून ट्रेंडिग सेलिब्रिटींच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.   

5/10

एल्वीश यादव (Elvish Yadav)

Here is the full list of top trending people in 2023

एल्वीश यादव हा 'बिग बॉस ओटीटी 2' चा विजेता असून तो या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. 

6/10

सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra)

Here is the full list of top trending people in 2023

सिद्धार्थ मल्होत्रा देखील या लिस्टमध्ये असून सहाव्या क्रमांकावर आहे.

7/10

ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell)

Here is the full list of top trending people in 2023

ग्लेन मॅक्सवेल हा ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू असून त्या यादीत सातव्या क्रमांकावर आहे. 

8/10

डेव्हिड बेकहॅम (David Beckham)

Here is the full list of top trending people in 2023

डेव्हिड बेकहॅम हा लोकप्रिय फूटबॉलर असून या यादीत तो आठव्या क्रमांकावर आहे. 

9/10

सुर्यकुमार यादव (Suryakumar Yadav)

Here is the full list of top trending people in 2023

सुर्यकुमार यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून या यादीत तो नवव्या क्रमांकावर आहे. 

10/10

ट्रेव्हिस हेड (Travis Head)

Here is the full list of top trending people in 2023

ट्रेव्हिस हेड हा लोकप्रिय ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू हा या यादीत दहाव्या क्रमांकावर आहे.