Hiccups treatment: उचकी वारंवार लागतेय? आयुर्वेदाच्या या टिप्स फॉलो करा, तुम्हाला क्षणात मिळेल आराम
Hiccups Problem: उचकी ही एक सामान्य समस्या आहे, म्हणून ती अनेक कारणांमुळे येते. जरी उचकी ही फार मोठी समस्या नसली तरी काही लोकांना खूपच उचकी लागते.
Hiccups Problem: तुम्ही मोठ्या माणसांचे म्हणणे ऐकले असेल की, एखाद्याची आठवण आली की उचकी येते किंवा लागते. परंतु यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. उचकी ही एक सामान्य समस्या आहे, म्हणून ती अनेक कारणांमुळे येते. जरी उचकी ही फार मोठी समस्या नसली तरी काही लोकांना खूपच उचकी लागते. सहसा हे लोक पाणी पिऊन ती कमी करण्याचा प्रयत्न करतात, परंतु तरीही उचकीपासून आराम मिळत नाही. वैद्यक शास्त्रानुसार डायाफ्राम आणि बरगड्यांच्यामध्ये असलेल्या आंतरकोस्टल स्नायूंचे अचानक आकुंचन होते तेव्हा उचकीचा आवाज येतो. आयुर्वेद डॉ. नितिका कोहली यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर उचकी थांबवण्याचे आयुर्वेदिक उपाय सांगितले आहेत. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.