Goodnews! FD वरील व्याजदरात वाढ; पाहा कोण असतील लाभार्थी

FD Rates News : तिथं आरबीआयकडून रेपो रेटमध्ये वाढ केलेली असतानाच इथे एफडी वरील व्याजदरात वाढ झाल्याचं सांगण्यात येत आहे. 

Feb 08, 2023, 11:54 AM IST

FD Rates News : तिथं (Reserve Bank) रिझर्व्ह बँकेकडून नव्या पतधोरणाअंतर्गत रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांनी वाढ केलेली असतानाच आता याचे थेट परिणाम गृह आणि वाहन कर्जांवरील हप्त्यांमध्ये दिसणार आहेत. 

1/6

interest rates

hike in interest rates on fd for senior citizens post rbi repo rate raise latest Marathi news

 रेपो रेटमध्ये झालेली आतापर्यंतची ही सहावी वाढ आहे, त्यामुळं काहीजणांच्या खर्चाची गणितही कोलमडणार आहेत.   

2/6

home loan

hike in interest rates on fd for senior citizens post rbi repo rate raise latest Marathi news

मागील वर्षीच्या मे महिन्यापासून आतापर्यंच रेपो रेटमध्ये साधारण 2.25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या सर्व निर्णयांमुळं (Finance News) आर्थिक व्यवहार काही अंशी कोलमडत असतानाच एका वर्गासाठी आशेचा किरणही बँकांकडून दाखवण्यात आला आहे. 

3/6

banking news

hike in interest rates on fd for senior citizens post rbi repo rate raise latest Marathi news

काही बँकांनी त्यांच्या खातेदारांना एफडीवरील व्याजदरांमध्ये वाढ करत दिलासा दिल्याचं कळत आहे. व्याजदरवाढीचा फायदा ज्येष्ठ नागरिकांना मिळेल. 

4/6

interest rates on fb

hike in interest rates on fd for senior citizens post rbi repo rate raise latest Marathi news

व्याजदरवाढ करण्यासोबतच गुंतवणुक (Investment) मर्यादाही बँकांनी वाढवली आहे. जिथं ज्येष्ठ नागरिकांना याचा थेट फायदा होणार असून, 2 कोटी रुपयांपर्यंतच्या दीर्घकालीन ठेवीवर 7.55 ते 8 टक्के दरानं व्याज देण्यात येईल.   

5/6

repo rate

hike in interest rates on fd for senior citizens post rbi repo rate raise latest Marathi news

दरम्यान, रेपो रेटमध्ये (Repo Rate) वाढ झाल्यानंतर व्याजदरवाढीचा फटका अनेक कर्जदारांना (Loan) बसला. पण, यातही पहिल्या दोन व्याजदरवाढीनंतरही बँकांकडून FD च्या दरांत वाढ करण्यात आली नव्हती. 

6/6

rbi news

hike in interest rates on fd for senior citizens post rbi repo rate raise latest Marathi news

तिसऱ्यांदाही याचीच पुनरावृत्ती झाल्यामुळं (Bank) बँकांनीसुद्धा एफडी असणाऱ्या खातेधारकांच्या व्याजदरात वाढ केली. मागील 6 महिन्यांची आकडेवारी पाहायची झाल्यास व्याजदरांमध्ये 0.60 टक्क्यांनी वाढ झाली.