आतापर्यंत कधीही पाहिला नसेल Hina Khan चा असा बोल्ड लूक

पाहा Hina Khan चे ग्लॅमरस फोटो

Nov 07, 2022, 15:17 PM IST

अभिनेत्रीने हिना खानचे (Hina Khan) सोशल मीडियावर बोल्ड आणि हॉट फोटो व्हायरल होत आहे. जांभळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये हिनाने दिलेल्या पोज सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. टीव्ही मालिकांमध्ये झळकलेला हिना खान हा चेहरा आता बॉलिवूडमध्येही सक्रिय झाली आहे. शिवाय हिना सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. हिनाच्या इन्स्टाग्रावर तिचे अनेक हॉट  आणि बोल्ड फोटो आगेत. पाहा अभिनेत्रीचे कझीही न पाहिलेले फोटो... 

1/5

अभिनेत्री हिना खान कायम स्वतःचे बोल्ड आणि हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर  करत असते.     

2/5

आता देखील अभिनेत्री काही फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.  

3/5

सोशल मीडियावर पोस्ट करताच अभिनेत्रींच्या फोटोंवर चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करतात.   

4/5

बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यामुळे अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.   

5/5

सोशल मीडिावर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.