असा आहे अहमदनगरचा इतिहास; मुख्यमंत्र्यांनी केली नामांतराची घोषणा

अहिल्यादेवी होळकरांच्या जयंती कार्यक्रमात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी हजेरी लावली. अहमदनगरचं अहिल्यानगर करणार असा निर्धार फडणवीस यांनी व्यक्त केला.

May 31, 2023, 23:48 PM IST

Ahmednagar's name change to Ahilyanagar : औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव असं नामांतर झाल्यानंतर आता आणखी एका शहराचं नामांतर होण्याची शक्यता आहे. अहमदनगरचं नामांतर अहिल्यानगर होणार आहे. अहिल्यादेवी होळकरांच्या जयंती कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली. 

1/5

औरंगाबाद, उस्मानाबादपाठोपाठ आता अहमदनगरचंही नामांतर होणार आहे. अहमदनगरचं नाव अहिल्यादेवी नगर करणार अशी घोषणा  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. 

2/5

अहिल्यादेवींचं जन्मगाव असलेल्या अहमदनगरच्या चौंडीत, होळकरांच्या वंशजांच्या उपस्थितीत जयंती सोहळा पार पडला. 

3/5

अहिल्यादेवी होळकरांच्या 298वी जयंती कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली.

4/5

अहमदनगरचे अहिल्यानगर करणार असा निर्धार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

5/5

अहिल्यादेवी होळकरांच्या जयंती कार्यक्रमात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची हजेरी लावली.