Swapna Shastra : स्वप्नात उंदीर दिसणं शुभ की अशुभ, जाणून घ्या

Swapna Shastra : ​झोपल्यानंतर आपण प्रत्येकजण स्वप्न पाहतो. दरम्यान स्वप्न शास्त्रानुसार, प्रत्येक स्वप्नाच्या मागे काही खास अर्थ असतो. 

May 31, 2023, 22:57 PM IST
1/5

स्वप्न शास्त्रानुसार, अशी काही स्वप्न असतात ज्याचे संकेत शुभ मानले जातात.

2/5

स्वप्नात जर तुम्हाला उंदीर दिसत असेल तर हे शुभ मानलं जातं. यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारणार असल्याचं म्हणतात.

3/5

स्वप्नात जर मुलगी नाचताना दिसत असेल तर तुम्हाला पैसे मिळण्याचे संकेत आहेत.

4/5

स्वप्नामध्ये जर तुम्ही कोणते देव पाहिलेत तर तुमच्या सर्व समस्या दूर होऊ शकणार आहेत. 

5/5

स्वप्नामध्ये रिकामी भांडी दिसत असतील तर स्वप्नशास्त्रानुसार, तुम्हाला अनपेक्षित कुठून तरी पैसे मिळू शकतात. ( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )