Holi 2023 : होळी दहन करताना 'या' गोष्टी का केल्या जातात अर्पण... तुम्हाला माहितीये का?

Holi 2023 :  वर्ष सुरु झाला असून आता लवकरच आपल्या सगळ्यांचा आवडता होळी हा सण येणार आहे. मार्च महिन्यात होळी असणार आहे. हिंदू सणांची सुरुवात ही होळीपासून होते. यंदाच्या वर्षी होळी 7 मार्च आणि रंगपंचमी ही 8 मार्च रोजी आहे. होळी पेटवताना त्यात धान्य का दिसतात. चला जाणून घेऊया की होळीत धान्य का अर्पण करतात.

Feb 27, 2023, 19:06 PM IST
1/6

Holi 2023 know why do burn this things

भारतात प्रत्येक राज्यात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणाला अनेक धार्मिक तसेच वैज्ञानिक महत्त्वही आहे. मात्र, अनेकांना याची माहिती नसते. रंगपंचमीच्या एक दिवस आधी होळी असते. 

2/6

Holi 2023 know why do burn this things

होळीत नवीन धान्य अर्पण करतात. जेव्हा होळी पेटवतात तेव्हा धान्याचा वरचा थर आगीत जळून जातो.

3/6

Holi 2023 know why do burn this things

भक्त प्रल्हादचा उद्धार होतो. त्यामुळे होळीच्या दिवशी नवीन धान्याचे अर्पण करण्यात येते. हिंदू कॅलेण्डरनुसार फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होळी साजरी करतात. 

4/6

Holi 2023 know why do burn this things

या दिवशी पांढरे पदार्थ खाणे टाळतात, त्याचे कारण असे म्हटले जाते की पांढऱ्या वस्तूंकडे नकारात्मक ऊर्जा या आकर्षित होतात.

5/6

Holi 2023 know why do burn this things

त्यामुळे त्या दिवशी पांढरे पदार्थ बनवने टाळतात. 

6/6

Holi 2023 know why do burn this things

एक गोष्ट लक्षात ठेवा लाकूड वापरताना आंबा, वड, पिंपळाची लाकडे होळीसाठी वापरू नयेत. कारण हिंदू धर्मानुसार ही झाडे जाळणे निषिद्ध मानले जाते.