Taapsee Pannu पेक्षा बहिणीचा हॉटनेस 'लय भारी'; पाहा फोटो

Sep 16, 2021, 12:47 PM IST
1/5

अभिनेत्री तापसी पन्नू बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी आहे.     

2/5

पण तिची बहिण अभिनेत्री नसली तरी सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.   

3/5

तापसीची बहिण प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस आहे.   

4/5

तापसीची बहिण अभिनेत्री नसली तरी फॅशनमध्ये ती नं.1 आहे.  

5/5

सोशल मीडियावर तिचे फोटो तुफान व्हायरल होत असतात.