मराठी भाषेचं वय माहितीये? तुम्ही बोलता त्या भाषेचं मूळ नाव काय? हे माहित असायलाय हवं
Marathi Accorded Status of Classical Language :केंद्र शासनाच्या या निर्णयाचं सर्व स्तरांतून स्वागत करण्यात आलं. किंबहुना अभिजात दर्जा मिळणं म्हणे नेमकं काय होणार, याचीही माहिती समोर आली. पण, ही मराठी भाषा, तिला मिळालेलं हे नाव आणि तिचं वय याविषयीची माहिती आहे का तुला?
Marathi Accorded Status of Classical Language : मराठी भाषेविषयी आजवर बरंच लिहिलं आणि बोललं गेलं. अशा या माय मराठीला अर्थात या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला.