Mohammed Siraj : श्रीलंकेची दाणादाण उडवणाऱ्या मोहम्मद सिराजचं शिक्षण किती?

Sep 18, 2023, 12:29 PM IST
1/7

एशिया कपच्या फायनल सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेचा धुव्वा उडवला. यामध्ये गोलंदाज मोहम्मद सिराजने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.   

2/7

मोहम्मद सिराजने भारतासाठी 2018 मध्ये इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये डेब्यू केलं असून तो फास्ट बॉलर आहे. 

3/7

एशिया कपच्या फायनल सामन्यात मोहम्मद सिराजने तब्बल 6 विकेट्स घेतल्या. 

4/7

13 मार्च 1994 साली हैदराबादमध्ये सिराजचा जन्म झाला. 

5/7

त्याचे वडील रिक्षा चालवायचे तर आई हाऊस वाईफ होती.

6/7

मोहम्मद सिराजने सफा ज्युनियर कॉलेज हैदाराबादमधून शिक्षण घेतलंय. 

7/7

सिराजने केवळ 12 वी पर्यंत शिक्षण घेतलं असून त्याचा पूर्ण फोकस हा क्रिकेट होता.