1/6
ED अधिकारी कसे बनतात? पगार, नोकरीतील आव्हाने सर्वकाही जाणून घ्या
ED Officer Job: अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडी राज्यासह देशात चर्चेचा विषय बनली आहे. गैर मार्गाने पैसा ठेवलेल्यांना ईडीचा दणका बसतो. दरम्यान मोठमोठ्या सेलिब्रिटी, राजकारण्यांवर कारवाई करणारे ईडी अधिकारी आपल्याला टीव्हीवर दिसतात. त्यांच्याकडे सरकारकडून मिळालेले अधिकार असतात. तुम्हालाही तुमच्या कारकिर्दीत सत्ता आणि प्रसिद्धी मिळवायची असेल, तर आर्थिक गुन्ह्यांच्या तपासाशी संबंधित या एजन्सीत करिअर करणे हा एक चांगला पर्याय असू शकतो.
2/6
सहाय्यक अंमलबजावणी अधिकारी कसे बनायचे?
असिस्टंट एन्फोर्समेंट ऑफिसर (AEO) सर्वाधिक मागणी असलेले करिअरचे क्षेत्र आहे. हे पद संचालनालयातील ग्रुप बी राजपत्रित श्रेणी अंतर्गत येते. येथील पदानुक्रमात ते प्रथम क्रमांकावर आहे. सहाय्यक अंमलबजावणी अधिकारी होण्यासाठी एएससी CGL (संयुक्त पदवी स्तर) परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असते. चांगल्या गुणाने उत्तीर्ण झालेले उमेदवारच एसएससी सीजीएल निवड प्रक्रियेच्या अंतिम निकालापर्यंत पोहोचतात.
3/6
आर्थिक गुन्हे रोखण्याची जबाबदारी
देशातील आर्थिक गुन्हे रोखून देशाला आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवण्याची जबाबदारी ईडीच्या खांद्यावर आहे. भारतातील मनी लाँड्रींगच्या प्रकरणांवर देखरेख आणि प्रतिबंध करण्यासाठी ईडी जबाबदार आहे. भारतातील आर्थिक गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी हे संचालनालय प्रामुख्याने परकीय चलन व्यवस्थापन कायदा (FEMA) आणि प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायदा (PMLA) अंतर्गत कार्य करते.
4/6
आव्हानात्मक जॉब प्रोफाइल
5/6
कामातील गोपनीयतेची काळजी
6/6