ITR Refund Status: ऑनलाईन असं चेक करा टॅक्स रिफंड स्टेटस, जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया
आर्थिक वर्ष 2022-23साठी इनकम टॅक्स रिटर्न (Income Tax Return) भरण्याची डेडलाइन जवळ येत आहे. इनकम टॅक्स भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2023 आहे
Income Tax Refund: आर्थिक वर्ष 2022-23साठी इनकम टॅक्स रिटर्न (Income Tax Return) भरण्याची डेडलाइन जवळ येत आहे. इनकम टॅक्स भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2023 आहे
1/6
ITR Refund Status: ऑनलाईन असं चेक करा टॅक्स रिफंड स्टेटस, जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया
करदात्यांसाठी जुलै महिना अत्यंत महत्त्वाचा आहे. आर्थिक वर्ष 2022-23 साठी आयकर भरण्यासाठी ३१ जुलै ही अंतिम मुदत आहे. आर्थिक वर्ष 2022-23 साठी इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. जर तुम्ही कर भरला असेल आणि तुमचा कर परतावा कसा तपासावा हे माहिती नसेल. तर आज आम्ही तुम्हाला संपूर्ण माहिती देत आहोत.
2/6
रिफंड स्टेटस कसं चेक कराल?
3/6
घरबसल्या रिफंड स्टेटस तपासा
4/6
रिफंड टॅक्स
5/6
Your Refund Status
6/6