गाढ झोप हवीये? वापरून पाहा 'ही' Military Method

How to Fall Asleep : किंबहुना तुम्हीही यापैकी एक असू शकता. आता सर्व उपाय करून पाहिले असतील तर, यामध्ये मिलिटरी मेथड, अर्थात एका लष्करी पद्धतीचाही अवलंब करा.   

Nov 20, 2023, 15:17 PM IST

How to Fall Asleep : आम्हाला कितीही प्रयत्न केले तरी झोपच येत नाही, किंवा शांत झोप लागतच नाही अशा तक्रारी करणारे अनेकजण तुम्ही पाहिले असतील. 

1/7

120 सेकंदांचं तंत्र

How to Fall Asleep in 10 seconds The military method

उपलब्ध माहितीनुसार दुसऱ्या विश्वयुद्धाच्या वेळी लष्कराच्या U.S. Navy preflight school मधील अनेकांनाच या 120 सेकंदांच्या तंत्राची मदत झाली. 

2/7

96 टक्के वैमानिकांना फायदा

How to Fall Asleep in 10 seconds The military method

साधारण 6 आठवड्यांच्या सरावानंतर जवळपास 96 टक्के वैमानिकांना याचा फायदा झाला. कॉफी पिऊन आणि आजुबाजूला गोळीबार सुरु असूनही त्यांना गाढ झोप लागली होती.   

3/7

काय आहे ही पद्धत?

How to Fall Asleep in 10 seconds The military method

लष्कराच्या या पद्धतीमध्ये सर्वप्रथम तुमचा चेहरा पूर्णपणे शांत करा, तोंड्याच्या आत असणारे स्नायू सैल सोडा.   

4/7

शरीराचा ताण कमी करा

How to Fall Asleep in 10 seconds The military method

खांदे सैल सोडून त्यांचा ताण कमी करा. शरीर ज्या दिशेला आहे तिथं डोकं झुकवा. 

5/7

दीर्घ श्वास

How to Fall Asleep in 10 seconds The military method

छातीतील ताण दूर करून एक दीर्घ श्वास सोडा. ज्यानंतर तुमचे पाय, मांड्या आणि पोटऱ्या सैल सोडा. 

6/7

शांत राहा

How to Fall Asleep in 10 seconds The military method

एखादं निवांत चित्र डोळ्यांसमोर आणून डोकंही 10 सेकंदांसाठी शांत राहा.    

7/7

विचार करू नका

How to Fall Asleep in 10 seconds The military method

हे तंत्रही काम करत नसेल तर, 'विचार करू नको' किंवा 'Dont Think' असं 10 वेळा म्हणा. पुढच्या 10 सेकंदांमध्ये तुम्हाला गाढ झोप लागलेली असेल. (वरील माहिती उपलब्ध संदर्भांवरून घेण्यात आली असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही. )