कंबर दुखीच्या त्रासाला कंटाळलात? करा 'हे' 7 घरगुती उपचार

वाढत्या वयानुसार आणि आपल्या चुकीच्या जीवनशैलीमुळे आपल्याला अशक्त वाटतं. शरीरातील कॅल्शियम आणि व्हिटामिन कमी होऊ लागतात आणि आपल्या या सगळ्या गोष्टीचा कमरेवर परिणाम होतो. कमरेच्या दुखण्यानं अनेक लोक सध्या त्रासले आहेत. त्याचं कारण कधी-कधी एकाच जागी बराचवेळ बसून राहणं आहे. एकाच जागी खूप वेळ बसून राहिल्यानं आरोग्यावर थोडक्यात कमेरवर वाईट परिणाम होतो आणि त्यामुळे अनेक समस्या उद्भवतात. चला तर जाणून घेऊया कसं टाळायचं कबंरचं दुखणं. 

| Jan 22, 2024, 18:33 PM IST
1/7

काळ मीठ

Home Remedies for Back Pain

काळ मीठ पाण्यात घालून अंघोळ केल्यानं लगेच तुम्हाला बरं वाटू लागेल. 

2/7

मेथीचं तेल

Home Remedies for Back Pain

कंबर दुखत असेल तर त्या ठिकाणी मेथीचं तेल लावा. हे तेल लावल्यानंतर तुम्हाला काही काळातच बरं वाटू लागेल. त्यामुळे रोज तुम्ही या तेलानं रोज मालिश करा. 

3/7

डाळिंब

Home Remedies for Back Pain

जर तुम्हाला सतत कंबर दुखीचा त्रास होत असेल तर तुम्ही डाळिंबाचे सेवन करा. त्यानं शरीरात आयरनची कमी पूर्ण होईल. 

4/7

ओवा

Home Remedies for Back Pain

ओवा खूप फायदेकारक आहे. कोणत्या घरात तुम्हाला ओवा सहज मिळतो. त्याचे रोज सेवन केल्यानं दुखनं कमी होतं. 

5/7

ग्रीन टी

v

कंबर दुखीपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही ग्रीन टी पिण्यास सुरुवात करा. 

6/7

हळदीचं दूध

Home Remedies for Back Pain

हळदीचं दूध झोपण्याआधी घ्या जेणेकरून त्यात असलेले गुणधर्म काम करणं सुरु करतील. 

7/7

स्ट्रेचिंग किंवा वॉक

Home Remedies for Back Pain

यासोबत स्ट्रेचिंग किंवा वॉक करा त्यानं तुमच्या कमरेचं दुखणं कमी होईल. (Disclaimer : वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.) (All Photo Credit : Freepik)