जेजुरीला कसं जायचं? गडावर खंडेरायच्या मंदिरासह अनेक स्पॉट आहेत खूपच सुंदर
खंडेरायाच्या जेजुरी संपूर्ण इतिहास फारच रंजक आहे. येथे आल्यावर सर्वत्र खंडेरायाची महिमा ऐकायला मिळते. यासह येथे अनेक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी पहायला मिळतात.
Jejuri Khandoba Temple : तीर्थक्षेत्र जेजुरी (jejuri) हे महाराष्ट्रातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे. जेजुरीत महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडेरायाचे मंदिर आहे. हजारो भाविक जेजुरीत खंडेरायाच्या दर्शनासाठी येत असतात. जेजुरीला कसं जायचं? जेजुरीत आल्यावर खंडेराच्याच्या दर्शनासाठी जेजुरी गडावर कसं जायचं? जेजुरी गडावर नेमकं कुठे आहे खंडेरायाचे मंदिर. जाणून घ्या जेजुरी तीर्थश्रेत्राची संपूर्ण माहिती आणि इतिहास.