चाळीशीनंतर राहील तरुणांचा उत्साह, आहारात समाविष्ट करा 'ही' एक गोष्ट

तारुण्यात सगळ्यांमध्ये जोश आणि उत्साह हा खूप असतो. पण जसं जसं आपलं वय होतं तसं तसा आपला उत्साह हा कमी होतो. यात पुरुषांची संख्या जास्त आहे. पुरुषांचं जसजसं वय वाढत जातं तसतसा त्यांचा उत्साह हा कमी होतो. या सगळ्याचा परिणाम त्यांच्या वैवाहिक आयुष्यावर होतो. पुरुषांचे त्यांच्या जोडीदारासोबत नात्यामध्ये दुरावा येण्याचं कारण ही त्यांची सेक्शुअल लाइफ असते. तर हे होऊ नये असे तुम्हाला वाटत असेल तर कोणत्या गोष्टी करायला हव्या ते जाणून घेऊया. 

| Oct 22, 2023, 08:00 AM IST
1/7

40 शी नंतरही हवा आहे तोच जोश

how to increase stamina in your forty for men

जर तुम्हाला 40 शी नंतरही सेक्शुअल लाईफमध्ये तोच जोश हवा असेल तर तुम्हाला तुमची लाइफस्टाईल बदलावी लागेल. 

2/7

आहारात करा असा बदल

how to increase stamina in your forty for men

दैनंदिन जीवनात तुम्हाला आहारात अनेक गोष्टी बदलाव्या लागतील. सगळ्यात आधी तुम्ही आहारात ब्रोकोलीचा समावेश करू शकता. त्यात व्हिटॅमिन-सी, फायबर, कॅल्शियम आणि लोह हे मोठ्या प्रमाणात आढळतं. 

3/7

कसे कराल ब्रोकोलीचे सेवन

how to increase stamina in your forty for men

तुम्हाला जशी जमेल तशी प्रकारे तुम्ही ब्रोकोली खाऊ शकता. तुम्हाला हवी असल्यास तुम्ही उकडलेली किंवा कच्ची ब्रोकोली खाऊ शकता. एका आठवड्यात 2-3 वेळा अर्धा कप ब्रोकोलीचा तुमच्या आहारात समावेश करा. 

4/7

दूध

how to increase stamina in your forty for men

40 शी नंतर शरिरात अनेक बदल होतात. त्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची हाडे देखील मजबूत राहत नाहीत ती हळू हळू कमजोर होत राहतात. त्यामुळे रोज एक ग्लास दूध प्या

5/7

बदाम

how to increase stamina in your forty for men

रोजच्या आहारात तुम्ही बदामाचा समावेश केल्यास शरिरातील ऊर्जा आणि उत्साह टिकून राहतो. बदामात व्हिटॅमिन-ई, फायबर आणि प्रोटीन आढळतात. बदाम खाल्ल्याने तुमची पचनसंस्था, त्वचा आणि हृदयाचे आरोग्य देखील चांगले राहते. 

6/7

सोयाबीन

how to increase stamina in your forty for men

या वयात अन्न पचन ही सगळ्यात मोठी समस्या असते. त्यामुळे आठवड्यातून दोनवेळा तरी सोयाबीनचे सेवन करा. त्यात मिनरल्स, अँटी ऑक्सिडंट्स, फायबर, व्हिटॅमिन्स आणि प्रोटीन्स आढळतात. विवाहित पुरुषांनी आठवड्यातून 1-2 वेळा याचे सेवन केल्याने अधिक फायदा होईल.

7/7

व्यायाम

how to increase stamina in your forty for men

वयाच्या 30 ते 35 पासून रोज व्यायाम केला, तरी तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच होईल. त्यामुळे चेहऱ्यावर ताजेपणा राहतो. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.) (All Photo Credit : Freepik)