घटस्फोटानंतर दुबईची राजकुमारी कोणाच्या जवळ आहे?

घटस्फोटानंतर दुबईची राजकुमारी शेख महरा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकताच तिने DIVORCE नावाचा परफ्युम लॉन्च केला आहे. ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. 

| Sep 11, 2024, 15:18 PM IST
1/7

परफ्युम लॉन्च

दुबईची राजकुमारी शेख महरा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकतेच तिने DIVORCE नावाचा परफ्युम लॉन्च केला आहे.   

2/7

घटस्फोट

सोशल मीडियावर याला नुकत्याच झालेल्या तिच्या हाय-प्रोफाइल घटस्फोटाशी जोडलं जात आहे. तिने सोशल मीडियावर पतीपासून घटस्फोट घेतल्याची घोषणा केली होती. 

3/7

प्राणीप्रेमी

पतीपासून विभक्त झाल्यानंतर तिच्या आयुष्याबद्दल जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता लागली होती. दुबईची राजकुमारी देखील प्राणीप्रेमी आहे. 

4/7

प्राण्यांसोबतचे फोटो

शेख महरा नेहमी तिच्या इन्स्टाग्रामवर प्राण्यांसोबतचे फोटो शेअर करत असते. ज्यामध्ये घोडे, गरुडांसोबत घालवलेले खास क्षण असतात. 

5/7

तपकिरी घोडा

शेख महराने एका तपकिरी घोड्यासोबतचा फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. त्याचबरोबर तिने पांढऱ्या घोड्यासोबतचे देखील फोटो शेअर केले होते. 

6/7

उंट

उंटांशीही शेख महराचे खास नाते आहे. सोनेरी उंटासोबतचा तिने फोटो शेअर केला होता. तसेच तिने गरुडाचा देखील फोटो शेअर केला होता. 

7/7

प्रिय पिल्लू पाब्लो

तसेच शेख महराने तिच्या प्रिय पिल्लू पाब्लोसोबत घालवलेले काही खास क्षणांचे फोटो शेअर केले आहेत.