Kitchen Hacks: आता केळी काळी पडण्याची चिंता नाही; फ्रीजमध्ये ठेवण्याऐवजी Follow करा या Tips

Kitchen Hacks: बऱ्याचदा काळं आणि मऊ झालेलं केळं खाणं कोणालाही आवडत नाही, आणि बाजारातून आणल्यावर खूप दिवस केळ फ्रेश सुद्धा राहतं नाही. 

Jan 17, 2023, 12:06 PM IST

Kitchen Hacks: केळं हे बारमाही फळ आहे कोणत्याही ऋतूत उपलब्ध असणार आणि सर्वाना आवडणार फळ म्हणजे केळं. आपल्या घरी आपण बऱ्याचदा  केळी आणतो पण ती,एखाद दिवस टिकतात नाहीतर मऊ आणि काळी पडू लागतात. म्हणूनच आज जाणून घेऊया जास्त दिवस केळी कशी टिकवता येतील

1/5

how to keep banana fresh longer use this kitchen hacks in marathi

वॅक्स पेपर मध्ये केळं गुंडाळून ठेवल्यास खूप दिवस फ्रेश राहण्यास मदत होते. 

2/5

how to keep banana fresh longer use this kitchen hacks in marathi

केळ्यांच्या देठांना पॉलिथिन गुंडाळून ठेवा किंवा तुम्ही सिल्व्हर फॉइलदेखील लावू शकता   

3/5

how to keep banana fresh longer use this kitchen hacks in marathi

बाजारात बनाना हँगर्स (banana hangers) मिळतात याला केळ्याचा गड एकदा लटकवून ठेवा यानंतरकधीही केळं खा अगदी फ्रेशच दिसेल हे नक्की 

4/5

how to keep banana fresh longer use this kitchen hacks in marathi

व्हिटॅमिन सी टॅबलेट एक ग्लास पाण्यात मिसळून ठेवून द्या आता या पाण्यात केळं बुडवून ठेऊन द्या असं केल्यास केळं फ्रेश राहतं

5/5

how to keep banana fresh longer use this kitchen hacks in marathi

बऱ्याचदा काळं आणि मऊ झालेलं केळं खाणं कोणालाही आवडत नाही, आणि बाजारातून आणल्यावर खूप दिवस केळ फ्रेश सुद्धा राहतं नाही.