आला थंडीचा महिना! हिवाळा सुरू होण्यापूर्वीच 'या' गोष्टी लक्षात ठेवा, तब्येत ठणठणीत राहील
cold winter season : थंड हवामानात (Winter Season 2022) नेहमीच काहीतरी खायला आवडते. या मोसमात तळलेल्या टोस्टेड गोष्टींचा वापरही वाढतो, ज्यामुळे पोटात अनेक समस्या सुरू होतात.
Winter Season 2022: गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढत चालला आहे. पण या दिवसांत तापमान एकदम कमी होऊ लागल्यावर त्वचा आणि ओठ फुटणे, टाचांना भेगा पडणे, केस कोरडे पडणे या गोष्टी होतातच. आणि खरंतर याच गोष्टींमुळे लोकं त्रस्त असतात. म्हणूनच या काळात भरपूर खाऊन, व्यायाम करुन वर्षभरासाठी तब्येत चांगली राहावी यासाठी नियोजन केले जाते. दरम्यान थंडीच्या दिवसांत कोणते पदार्थ खाल्लेले आरोग्याच्या दृष्टीने चांगले याविषयी समजून घेऊया...