How to Stop Biting Your Nails : नखं चावण्याची सवय सुटत सुटेना ? या टिप्स मदत करतील..

How To Stop Nail Biting Habit : चारचौघात, मीटिंग चालू असताना. महत्वाच्या गोष्टी करताना नखं चावणं हे अतिशय घाणेरडा वाटतं. लोक आपल्याला नावं ठेवतात, कितीही केलं तरी ही सवय सुटता सुटत नाही.

Jan 30, 2023, 19:15 PM IST

How to stop nail biting habit : आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक असतात ज्यांना बसल्या बसल्या किंवा काही काम करत असताना नखं चावण्याची सवय असते. नखं खाणं आरोग्याच्या दृष्टीने अजिबात चांगलं नसतं. कितीही प्रयत्न केला तरी ही सवय सुटता सुटत नाही. यावरही काही स्मार्ट टिप्स आहेत ज्यामुळे तुमची ही सवय सुटायला मदत होईल

1/5

How to stop biting nails habit know details in marathi health tips

जर तुम्हाला नखं चावण्याची घाणेरडी सवय असेल तर ,नखांची वाढ कमी करा. नखांना नियमितपणे ट्रिम करा. नखं लहान असतील तर ती तुम्हाला चावता येत नाहीये. 

2/5

How to stop biting nails habit know details in marathi health tips

नखं चावणं हे बऱ्याचदा एन्गझायटीमुळे होतं.  त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घ्या.    

3/5

How to stop biting nails habit know details in marathi health tips

जेव्हा जेव्हा  तुम्हाला नखं चावण्याची इच्छा होईल तेव्हा चॉकलेट किंवा मिंट चघळा.   

4/5

How to stop biting nails habbit know details in marathi health tips

नेल एक्सटेंशन करून घ्या . त्यामुळे सुंदर नखं चावून खराब करण्याचा मोह कमी होईल.   

5/5

How to stop biting nails habbit know details in marathi health tips

नखांना नेलपेंट लावा. नेलपेंट तोंडात गेल्याने तुम्ही नखं चावताना विचार कराल.