Fashion tips : कप ब्रा लवकर खराब होतात ? आतील पॅड दुमडतात ? या सोप्या टिप्स ठरतील उपयोगी

Cup bra washing care :  कप ब्रा ला साबण लावण्यापेक्षा एका बादलीत पाणी घेऊन त्यात डिटर्जंट टाकावे आणि त्यात ही कप ब्रा काही वेळ ठेवावी.

Jan 28, 2023, 18:33 PM IST

Paded bra washing tips: महिलांच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाची वस्तू म्हणजे ब्रा ! ब्राची योग्य निवड जितकी महत्वाची असते, त्याचप्रमाणे ब्रा योग्य पद्धतीने ठेवणंदेखील तितकंच महत्वाचं आहे. बरीच महिला ब्रा व्यवस्थित ठेवत नाहीत आणि त्यामुळे त्या लवकर खराब होतात. आज आपण जाणून घेऊया कप ब्रा व्यवस्थित ठेवण्याच्या टिप्स.

1/6

ब्रा धुवून झाल्यावर हँगरला अडकवून ठेवा जेणेकरून त्याचे कप्स शेपमध्ये राहतील

2/6

नेहमी स्वच्छ आणि दर्वेची धुतलेली ब्रा घाला. ब्रा धुताना जास्त गरम पाणी नका वापरू, जमल्यास कोमट पाण्यात धुवा. मशीनमध्ये कप ब्रा धुवू नका. 

3/6

कप ब्रा ठेवण्यासाठी काही विशेष बॉक्स मिळतात त्यात तुम्ही विशेषतः कप ब्रा ठेऊ शकता.

4/6

मोठ्या खणात वेगवेगळे ठेवा. जरा जरी फोल्ड पडला कि ते कप्स खराब होतात आणि कपड्यांच्या बाहेरून तो शेप खूप घाणेरडा दिसतो. 

5/6

कप ब्रा एकात एक घालून ठेऊ नका. ब्रा चे कप्स अजिबात फोल्ड करू नका,असं केल्याने ते लवकर खराब होतात. 

6/6

ब्रा धुवून झाल्यावर हँगरला अडकवून ठेवा जेणेकरून त्याचे कप्स शेपमध्ये राहतील.