cholesterol : वाढलेलं कोलेस्ट्रॉल कमी करायचंय ? फक्त 7 दिवस तुळशीची पानं खा...
Cholesterol : कोलेस्टेरॉल हा मेणासारखा पदार्थ असतो जो चरबीसारखाच असतो. आपल्या शरीराला काही प्रमाणात कोलेस्टेरॉलची गरज असते जे सेल मेंब्रेन, व्हिटॅमिन डी (Vitamin D) तयार करण्यासाठी आवश्यक असते.
Cholesterol : आजकाल बदललेल्या जीवनशैलीमुळे आपल्या आरोग्यावर त्याचा परिणाम होताना दिसत आहे. खाण्यापिण्याबाबतीत केलेल्या हलगर्जीपणामुळे आपलं कोलेस्ट्रॉल वाढू शकतं आणि त्याचा थेट परिणाम आपल्या हृदयावर होतो.
1/4
2/4
3/4