सबा आझाद आणि दोन मुलांसह डिनर, नेटकरी ट्रोल करत म्हणाले, 'पाहा ऋतिक रोशनची तीन मुलं'
Saba Azad : सबा आझाद आणि हृतिक रोशन हे पुन्हा एकदा स्पॉट झाले आहेत. यावेळी हृतिकची मुलंही सोबत होती. परंतु त्यांना पुन्हा एकदा ट्रोल करण्यात आलं आहे. यावेळी त्यांना एकत्र पाहून नेटकऱ्यांनी नानातऱ्हेच्या कमेंट्स केल्या आहेत.
Saba Azad : सबा आझाद आणि हृतिक रोशन हे अनेकदा स्पॉट होताना दिसतात. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली दिसते. सध्या ते दोघं हे पुन्हा एकदा स्पॉट झाले आहेत. परंतु यावेळी त्यांना चांगलेच ट्रोल करण्यात आले आहे. यावेळी सबासोबत आणि आपल्या मुलांसह हृतिक स्पॉट झाला होता.